Ladki Bahin Yojana 2100 Installment : सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये या दिवशी मिळणार
Ladki Bahin Yojana 2100 Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार 1500 महिना देत आहे परंतु विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की जर महिलांच्या आशीर्वादाने महायुती सरकार पुन्हा राज्यात स्थापन झाल्यास लाडकी … Read more