Ladki Bahin Yojana 6th Kist : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु याच महिलांना मिळणार पैसे
Ladki Bahin Yojana 6th Kist News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेसाठी राज्यभरातून सरकारकडे 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून अर्ज मंजूर करून 2 कोटी 34 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला. परंतु अशा अनेक … Read more