Ladki Bahin Yojana 8th Installment : लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार ? या वेळी खात्यात ₹2,100 जमा होतील का ?
Ladki Bahin Yojana 8th Installment News In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून 1500 रुपये महिना दिला जात आहे सरकारने 24 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत या योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा केला आहे आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँका खात्यात जुलैपासून ते जानेवारीपर्यंतच्या सात हप्त्याचे एकूण … Read more