Ladki Bahin Yojana April List : एप्रिल महिन्याची नवीन मंजूर यादी जाहीर, या तारखेला जमा होणार 4500 हजार रुपये
Ladki Bahin Yojana April List News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेमुळे महायुती सरकारला मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने यश प्राप्त झाले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकार स्थापन झाले . या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत … Read more