Ladki Bahin Yojana New From : लाडक्या बहिणींसाठी आणखी एक खुशखबर, नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होणार ? अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana New From

Ladki Bahin Yojana New From News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची 2024-25 च्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तरतूद करण्यात आलेली आहे ही योजना 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे या योजनेच्या मदतीने आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सरकारने चालू केलेली … Read more