Torres Scam Mumbai : 25 दिवसात पैसा डबल मुंबईत मोठा आर्थिक घोटाळा तब्बल 13 कोटी 48 लाख रुपयाची फसवणूक, काय आहे प्रकरण
Torres Scam Mumbai News In Marathi : मुंबईतील दादर परिसरामध्ये टोरेस कंपनीने मोठा आर्थिक घोटाळा केला आहे आर्टिफिशियल डायमंड विक्रीच्या नावाखाली अमिश दाखवून कोटी रुपये गोळा केले आणि त्यानंतर पैसे गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली या संबंधित पोलिसांनी पाच आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत. Torres Scam … Read more