Ladli Behna 1st Installment : ₹ 3000 रुपये या दिवशी जमा होणार, सरकारने केली अंतिम तारीख जाहीर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladli Behna 1st Installment : महिलांना आर्थिक स्वतंत्र्य, आरोग्य, पोषण सुधारण्याकरिता व कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करू असा दावा करीत राज्य सरकारने मागील 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची मान्यता दिली आहे 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे.

त्याचबरोबर या योजनेचा लाभ डीबीटी द्वारे दिला जाईल सरकारकडून अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली आहे, राज्य सरकारकडे या योजनेचे जवळजवळ कोटी वधी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

अर्ज मंजूर, लगेच चेक करा तुमचे Status

सरकारकडून येत्या काही दिवसांमध्ये दोन महिन्याची मिळून 3000 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये Ladli Behna 1st Installment जमा करणार आहे, तर आज आपण Ladli Behna 1st Installment कोणत्या तारखेला जमा होणार हे आपण पाहणार आहोत.

मोबाईल वर करता येईल त्रुटी दुरुस्त

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज पडताळणी करता वेळेस अनेक अर्जदार महिलांच्या अर्जामध्ये त्रुट्या दिसून आलेले आहेत, त्यामुळे अनेक महिलांच्या अर्ज त्रुटी दुरुस्त करण्यासाठी रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्यासाठी महिला आपल्या अर्जाची तुरटी दुरुस्त करण्यासाठी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून त्रुटी दूर करून आपले अर्ज परत एकदा सादर करावे.

त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 1 संधी दिली जाणार

राज्यातील महिलांना आपल्या अर्जामध्ये आलेली त्रुटी दुरुस्त करण्यासाठी सरकारकडून फक्त एक संधी देण्यात आलेले आहे, त्यामुळे अर्जदार महिला आपली त्रुटी दुरुस्त करता वेळेस काळजीपूर्वक आपला अर्ज तपासून त्रुटी दुरुस्त करून पुन्हा एकदा सादर करावा, अन्यथा जर आपण त्रुटी व्यवस्थितपणे दुरुस्त करणार नाही तर आपले अर्ज कायमस्वरूपी रद्द होऊन जाणार.

Ladli Behna 1st Installment
Ladli Behna 1st Installment

3000 रुपये ह्या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारने रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून 17 ऑगस्टला पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याची मिळून 3000 रुपये वितरित केली जाणार आहे आणि ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात जमा केले जाणार.

रद्द झालेले अर्ज असे करा सादर

Leave a Comment