Majhi Ladki bahin Yojana 2024 : महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना महाराष्ट्र शासनाकडून प्रतिमहीना 1500 रुपये दिले जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून ह्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 ठेवण्यात आलेली आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील महिलांनी सेतू कार्यालय तथा व्यक्तीगत अर्ज सादर केले आहे आणि आता वाट पाहत आहेत की या योजनेची पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार तर आज आम्ही तुम्हाला ह्या लेख च्या माध्यमातून Majhi Ladki Bahin Yojana 1st installment कधी जमा होणार आहे त्यांचे संपूर्ण माहिती देणार आहे।
Majhi Ladki Bahin Yojana 1st installment Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
वर्ष | 2024 |
योजना ची घोषणा | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून |
योजना चा उद्देश | प्रतिदृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना आर्थिक मदत करणे |
योजनेची लाभार्थी | आर्थिक दृष्ट्या आणि गरीब परिवार मधील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
आवेदन प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज करण्याची तारीख | 1 जुलै 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 ऑगस्ट 2024 |
Official Website | majhiladkibahin.in |
Majhi Ladki bahin Yojana चे वैशिष्ट्ये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे लाभ व वैशिष्ट्ये याप्रमाणे आहे
- या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पात्र महिलांना 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे
- एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 .5 लाख पेक्षा कमी असले पाहिजे
- सरकारी कर्मचारी महिला या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही
- शासनाच्या कोणत्या योजनेमार्फत 1500 रुपये मिळत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
- कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असल्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही
MAZI LADKI BAHIN YOJANA ONLINE APPLY LINK : मांझी लाड़की बहन योजना के लिए घर बैठे करें आवेदन
Majhi Ladki bahin Yojana ची पात्रता
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पात्रता याप्रमाणे आहे
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे
- महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्ष आत असणे आवश्यक आहे
- महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2 .5 लाख पेक्षा जास्त नसावे
Majhi Ladki bahin Yojana साठी आवश्यक कागदपत्रे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याप्रकारे आहे
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- हमीपत्र
- अर्जदाराचा फोटो
- जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड ( यापैकी एक
- अर्जदाराकडे मोबाईल असणे आवश्यक
या तारखेला जमा होणार पैसे
महाराष्ट्र शासनाकडून मागील झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रबिंदूंमध्ये ठेवून अनेक योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याच मध्ये महत्त्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना शासनाकडून 1500 रुपये प्रतिमाह देण्यात येणार आहे आणि ह्या योजनेची जी पहिली किस्त महाराष्ट्र शासनाकडून ऑगस्ट महिन्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Nari Shakti Doot Apply Link | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Majhi Ladki bahin Yojana 1st instalment : 3000 रुपये महिलांच्या खात्यात या तारखेला जमा होणार , सरकारने केली ही तारीख जाहीर”