Ladki Bahin Rejected Form : लाखो महिलांचे अर्ज रिजेक्ट, लगेच दुरुस्त करून सादर करा तुमचा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Rejected Form Reapply : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या आणि गरीब परिवारातील महिलांना राज्य सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केली आहे.

परंतु ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून अर्ज सादर केला आहे अशा अनेक महिलांचे अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत काही कारणास्तव रिजेक्ट केले आहे आणि त्यांना सरकारकडून अर्ज सादर करण्याची एक संधी दिली जाते तर आज आपण काही कारणास्तव रिजेक्ट झालेला अर्ज कशा प्रकारे तुम्ही Reapply करू शकता यासंदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bhain Yojana Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
योजनेची सुरुवात 28 जून 2024
योजनेची घोषणामहाराष्ट्र राज्याजे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून या योजनेची घोषणा करण्यात आली
राज्य महाराष्ट्र
विभाग महिला व बालकल्याण विभाग
लाभार्थी महिला
योजनेचे उद्देशराज्यातील आर्थिक दृष्ट्या आणि गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक स्वतंत्र देणे या योजनेचे उद्देश आहे
आर्थिक मदत 1500 प्रति महिना
Majhi Ladki Yojana Bahin Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
Online Apply LinkClick Here

Ladki Bahin Rejected Form Reasons

Ladki Bahin Rejected Form
Ladki Bahin Rejected Form
  • महिलाचे नाव व आधार कार्ड वरील व यामध्ये फरक आहे
  • अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वयोगटात बसत नाही
  • अर्जदार मुलीकडे 15 वर्षाचा कोणताही पुरावा नाही
  • आधार कार्ड क्रमांक चुकीचा नोंदविलेला आहे
  • बँक खात्याच्या तपशील मध्ये (खातेधारकाचे नाव/बँकेचे नाव/खाते क्रमांक/आयएफसी कोड ) योग्य नाही

अशाच प्रकारच्या कारणामुळे तुमचा अर्ज तालुकास्तरीय समितीमार्फत रद्द केला जाऊ शकतो.

Ladki Bahin Rejected Form Reapply

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही पण अर्ज केला आहे आणि तुमचा अर्ज काही कारणास्तव तालुकास्तरीय समिती मार्फत रद्द केला गेला आहे तर आम्ही तुम्हाला खाली काही स्टेप दिली आहेत त्याला तुम्ही फॉलो करून तुमचा अर्ज परत एकदा सादर करू शकता.

  • सर्वात पहिले तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) जावे लागेल
  • वेबसाईटवर गेल्यानंतर होम पेजवर तुम्हाला अर्जदार लॉगिन हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply
  • आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार त्यामध्ये युजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्या
  • लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला Applications Made Earlier या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
Ladki Bahin Rejected Form
Ladki Bahin Rejected Form
  • आता तुमच्यासमोर तुम्ही केलेले अर्ज दिसतील
  • त्यामध्ये तुम्हाला Applcation Status मध्ये RE-SUBMIT असे दिसत असल्यास तुमचा काही कारणास्तव रद्द केला गेला आहे
  • तुम्हाला तुमच्या अर्जाचे रद्द केलेले कारण बघायचं असल्यास Actions ह्या ऑप्शन वर क्लिक करावे
Ladki Bahin Rejected Form
Ladki Bahin Rejected Form
  • तुमच्यासमोर अर्ज कोणत्या त्रुटीमुळे परत आला आहे ती माहिती तुम्हाला दिसेल
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply
  • त्यानंतर तुम्हाला अर्जाची त्रुटी दुरुस्त करण्यासाठी Actions ऑप्शनच्या साईटला एक पेन्सिल आयकॉन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा.
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply
  • क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागेल
  • आधार नंबर टाकल्यानंतर कॅपच्या फील करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे
Ladki Bahin Rejected Form
Ladki Bahin Rejected Form
  • Validate Aadhar ह्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत एकदा अर्ज ओपन होईल
  • तुमच्या अर्जामध्ये जे काही त्रुटी दिलेली आहे ती त्रुटी दुरुस्त करून Save Information या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • तुमच्यासमोर Registration Form preview ओपन होईल त्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही भरलेली माहिती व्यवस्थितपणे चेक करून घ्यावी
Ladki Bahin Rejected Form Reapply
Ladki Bahin Rejected Form Reapply
  • शेवटी तुम्हाला कॅपच्या फील करून Submit या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे

अशाप्रकारे तुम्ही Ladki Bahin Rejected Form Reapply अगदी सोप्या पद्धतीने करू शकता.

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

Leave a Comment