Ladki Bahin Yojana Maharashtra : लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा झालेला नाही ? सरकारने सांगितले मुख्य 2 कारण, लगेच जमा होतील पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Maharashtra : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे ही योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वकांक्षी योजना आहे या योजनेचा पहिला हप्ता लाखो महिलांच्या खात्यामध्ये सरकारने जमा पण केलेला आहे.

परंतु अशा लाखो महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर तर झालेले आहेत परंतु या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लाभार्थी महिलांच्या एका चुकीमुळे या योजनेचा पैसा त्यांना मिळालेला नाही तर चला तर पाहूया कोणती चूक आहे आणि त्या चुकीला आपण कशा प्रकारे दुरुस्त करू शकतो हे आपण पुढे पाहूया

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही या उद्देशाने ही योजना सरकारने लागू केली आहे

या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात निमित्त करण्यात आलेली आहे .

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र / मतदान कार्ड / शाळा सोडण्याचा दाखल / जन्म दाखला ( यापैकी कोणतेही एक )
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा केसरी किंवा पिवळ्या रंगाची राशन कार्ड
  • बँक पासबुक
  • अर्जदार महिलेचा फोटो
  • हमीपत्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पात्रता

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
  • अर्जदार महिलेची वय 18 ते 65 वर्ष वयोगटात असावे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटचे ( https://ladakibahin.maharashtra.gov.in ) माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करावे लागणार आहे, अर्ज सादर केल्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत पात्र यादी तयार करून जिल्हास्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जाते, त्यानंतर पात्र महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.

Ladki Bahin Yojana Maharashtra
Ladki Bahin Yojana Maharashtra

सरकारने सांगितले मुख्य 2 कारण

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसा अर्ज मंजूर झाल्यानंतर पण लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही यासंदर्भात सरकारने काही कारणे सांगितले आहेत ती पुढील प्रमाणे

  • बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले नाही
  • चुकीचे बँक खाते सादर केल्यामुळे या योजनेचा पैसा पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही ( उदाहरणार्थ – महिलांनी ज्या बँकेचे खाते दिले आहेत त्या बँक खात्यामध्ये DBT मार्फत जमा केला जाणारा पैसा त्या खात्यामध्ये जमा होत नाही )
  • त्या संदर्भात त्यांना नवीन बँकेचे खाते खोलून ज्या खात्यामध्ये DBT मार्फत पाठवले जाणारा पैसा जमा होईल

जर तुम्हाला पण या योजनेचा पैसा काही कारणास्तव मिळालेला नाही तर या काही चुका आहे जे तुम्ही दुरुस्त करून या योजनेचा पैसा तुमच्या खात्यामध्ये प्राप्त करू शकतो

Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Maharashtra : लाडकी बहीण योजनेचा पैसा जमा झालेला नाही ? सरकारने सांगितले मुख्य 2 कारण, लगेच जमा होतील पैसे”

Leave a Comment