Ladki Bahin Yojana Big Update : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेचे अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे आणि लाखो पात्र महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे परंतु अनेक महिलांना काही कारणास्तव या योजनेचा लाभ मिळालेला नाही व तसेच अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेलं नाही.
यासंदर्भात सरकारकडून सप्टेंबर महिन्यात मिळणाऱ्या टप्प्यामध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत तर आज आपण सरकारकडून या योजनेमध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहे या संबंधित संपूर्ण माहिती आपण सविस्तर पाहूया.
Table of Contents
Ladki Bahin Yojana Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
वर्ष | 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | महिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्यातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
Laki Bahin Yojana Official Website | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
ह्या महिलांना मिळाले 3000 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्या महिला ज्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा सर्व महिलांना 14 ऑगस्ट 2024 ते 17 ऑगस्ट 2024 या कालावधीत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे ज्या महिलांनी वेबसाईटचे माध्यमातून 24 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा सर्व महिलांना 29, 30 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत सरकारकडून दुसऱ्या टप्प्या अंतर्गत 3000 हजार रुपये जमा करण्यात आली आहे
ह्या महिलांना नाही मिळणार 4500 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर करतील अशा महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये दिले जाणार आहेत म्हणजेच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार नाहीत राज्याची महिला व बालविकास मंत्री अदिति तटकरे यांच्याकडून या निर्णया संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे
परंतु ज्या महिलांचे अर्ज जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव त्यांना या योजनेचा पैसा मिळालेला नाही अशा महिलांना तीन महिन्याचे मिळून 4500 हजार रुपये मिळणार आहेत
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Approved List | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .