Ladki bahin Yojana 2nd Installment : महाराष्ट्र राज्यांमधील सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला पूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे, महायुतीच्या सरकारने राज्याच्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी बहीण योजना 28 जून 2014 रोजी सुरू केली आहे,
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, शासनाने सुरुवातीला नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली होती.
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून नवीन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे परंतु ज्या महिलांनी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केले होते अशा लाखो महिलांना या योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील अशा लाखो महिला आहेत ज्यांनी नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर केली आहे व अर्ज मंजूर पण झाला आहे पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही व त्याचप्रमाणे ज्या महिलांना शासनाच्या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज केले आहे त्यांना पैसे कधी मिळणार अशा संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin Yojana 2nd Installment Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
योजनेची लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील महिला |
योजनेचा उद्देश | महाराष्ट्र राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करून त्यांना आर्थिक स्वतंत्र देणे |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
Ladki Bahin Yojana Website Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in |
हेल्पलाइन नंबर | 181 |
Ladki Bahin 1st Installment संदर्भात थोडक्यात माहिती
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी पण योजनेचा पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत त्यांचे अर्ज मंजूर झाले परंतु त्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही
यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक केले नाही अशा महिलांना या योजनेचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही, त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते तात्काळ आधार लिंक करून घ्यावे.
Ladki Bahin Yojana 2nd Installment कधी मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने या योजनेचा पहिला हप्ता पात्र महिलाच्या खात्यामध्ये जमा केले आहे परंतु ज्या महिलांनी आपले अर्ज अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून केलेले आहे अशा महिलांना 3 महिन्याची मिळून 4500 रुपये 28, 29, 30 सप्टेंबर कालावधीत जमा होणार आहे.
Ladki Bahin Maharashtra Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
20 thoughts on “Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती”