Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download : महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरु करण्यात आलेली आहे. शासनाने मागील झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याद्वारे या योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महा देण्यात येणार आहे.
Ladki Bahin Maharashtra : लाडकी बहीण योजनेची अर्ज करा फक्त 5 मिनिटात, अत्यंत सोपी पद्धत
आपणही आपल्या कुटुंबातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सांगणार असाल त्याकरिता आपल्याजवळ शासनाचा Majhi Ladki Bahin Yojana GR PDF असणे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय शासनाच्या संपूर्ण जीआर आपल्या ह्या लेख मध्ये आणि याची मी तुम्हाला डाउनलोड लिंक पण देणार आहे ज्यावर तुम्ही क्लिक करून हे सर्व Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download करू शकता
Majhi Ladki Bahin Yojana GR PDF Download
अ.क्र | विभागाचे नाव | शासन जी.आर.चे नाव | जी.आर. नं | जी.आर. दिनांक | PDF साइज | डाउनलोड लिंक |
1. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने साठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत. | 202406241328213430 | 24-06-2024 | 220kb | Click Here |
2. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यास मान्यता देण्याबाबत | 202406281814018230 | 28-06-2024 | 314 kb | Click Here |
3. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्याबाबत. | 202407051204551130 | 05-07-2024 2 | 254kb | Click Here |
4. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व गरजू महिलांसाठी ई- पिंक रिक्षा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासनस्तरावर मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत | 202407051205176530 | 08-07-2024 | 255kb | Click Here |
5. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणाबाबत | 202407031335114330 | 03-07-2024 | 325kb | Click Here |
6. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. | 202407111713223030 | 11-07-2024 | 160kb | Click Here |
7. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत | 202407121401594230 | 12-07-2024 | 310kb | Click Here |
8. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्याबाबत. | 202407191257027430 | 19-07-2024 | 150kb | Click Here |
9. | महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन | मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढविणेबाबत. | 202407251732389530 | 25-07-2024 | 334kb | Click Here |
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Nari Shakti Doot Apply Link | Click Here |
Ladki Bahin Yojana Latest News
- Ladki Bahin Installment Update : या लाडक्या बहिणीवर होणार गुन्हा दाखल, घरोघरी जाऊन प्रशासन करणार अर्जाची तपासणी, सरकार घेणार मोठा निर्णय ?
- Ladki Bahin Yojana New Update Today : लाडक्या भावाने केले ₹7500 रुपये शासनाला परत, पहा संपूर्ण माहिती,
- Ladki Bahin Yojana Disqualify List : नवीन अपात्र यादी जाहीर, लाखो महिला झाल्या अपात्र , अशा प्रकारे चेक करा तुमचे नाव
- Ladki Bahin Yojana New Update : अर्जांची छाननी सुरू, 10 हजार लाडक्या बहिणी झाल्या अपात्र, पहा संपूर्ण माहिती
- Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार ? पहा संपूर्ण माहिती