Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर, साईट बंद होऊ शकते ,

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माजी लाडकी योजना ही योजना सध्या महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत चालली आहे , मागील झालेल्या 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे.

Ladki Bahin Yojana 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे, महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे लागते , त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्र/अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/ स्वतः या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना या योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे . सुरुवातीला नारीशक्ती दूत चा उपयोग करून या योजनेचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यात येत होते, परंतु काही कारणास्तव शासनाने नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून नवीन अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.

सरकारने या योजनेची अधिकृत वेबसाईट 1 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च केली आहे, राज्यातील महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

Ladki Bahin Yojana Status Check : वेबसाईटने केलेले लाखो अर्ज रिजेक्ट, लगेच चेक करा तुमच्या अर्जाची स्थिती

लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट 1 ऑगस्ट 2024 रोजी सुरू केली आहे आणि त्या मार्फत राज्यातील महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हे वेबसाईट व्यवस्थित काम करत नव्हती, परंतु या योजनेची वेबसाईट 13 अगस्त 2024 पासून व्यवस्थितपणे काम करत आहे .

Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana 2024
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
re-Apply Ladki Bahin Yojana Reject FormClick Here

5 thoughts on “Ladki Bahin Yojana 2024 : लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरु, लवकर करा ONLINE अर्ज सादर, साईट बंद होऊ शकते ,”

  1. Your application no NYS-1000000261-66a9e8fb9ccf96663 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV. Your application has been received for inclusion of name in electoral roll for first time voter. Use S13157D6N0508241200009 for future reference, ECI.
    Muje ab tk aya nhi hai .

    Reply

Leave a Comment