Ladki Bahin Yojana Official Website Launch : महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती, या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना आपण पाहत आहात, या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडे 2 कोटीच्या आसपास अर्ज प्राप्त झाले आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने Narishakti Doot Apps लॉन्च केले होते या ॲपच्या माध्यमातून राज्यभरातून महिला आपले ऑनलाईन अर्ज करीत आहेत .
परंतु नारीशक्ती दूत ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे नारीशक्ती दूत ॲप हे व्यवस्थितपणे काम करत नव्हते त्यामुळे सरकारने मुख्यमंत्री माजी Ladki Bahin Yojana Official Website Launch केली आहे , तर आज आपण या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून New Registration संबंधित संपूर्ण माहिती प्राप्त करणार आहोत .
About official website of Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट लॉन्च केली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून महिला ज्या प्रकारे नारीशक्ती दूत ॲप चा उपयोग करून ऑनलाईन अर्ज सादर करत होते त्याचप्रमाणे आता या वेबसाईटच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी महिला ऑनलाईन अर्ज करू शकतात. नारीशक्ती दूत ॲप व्यवस्थितपणे काम करत नव्हते तरीपण राज्य सरकारकडे कोटीच्या संख्येने ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहे .
Ladki Bahin Yojana Official Website Registration
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर New Registration प्रोसेस खालील प्रमाणे आहे .
- सर्वात पहिले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in )जावे लागेल
- वेबसाईट ओपन केल्यानंतर अर्जदार लॉगिन या बटणावर क्लिक करावे लागेल
- लॉगिन पेज ओपन झाल्यानंतर Create Account ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्या
- आता तुमच्यासमोर Sign up फॉर्म दिसेल त्यामध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक भरून घ्यावी
- Accept Terms and condition यावर क्लिक करून Sign up करून घ्यावे
- अशा प्रकारे तुमची लॉगिन आयडी पासवर्ड तयार होईल ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर हा युजर आयडी असेल
- तुमचा युजर आयडी पासवर्ड इंटर करून लॉगिन करून घ्यावे
- अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर New Registration करू शकता .
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana 2nd Installment : सर्वात मोठी बातमी, महिलांना मिळणार ₹4500 हजार रुपये, पहा संपूर्ण माहिती
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheck | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
I am getting Error like location is required while filing form