Ladki Bahin Yojana QNA : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेला पूर्ण महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेची दोन टप्प्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे म्हणून 3000 हजार रुपये पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत.
परंतु त्यांना पैसे मिळाले नाहीत व त्याचप्रमाणे ज्या महिलांनी सप्टेंबर मध्ये अर्ज भरला त्यांना पैसे कधी मिळणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये निर्माण होते यासाठी आम्ही तुम्हाला आज या योजने संदर्भात जे जे प्रश्न मनामध्ये तयार होत आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तरे ( Ladki Bahin Yojana QNA ) देणार आहोत .
Table of Contents
Ladki Bahin Yojana QNA Overview
योजनाचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना |
अंमलबजावणी | 28 जून 2014 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये प्रति महिना |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 सप्टेंबर 2024 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
Majhi Ladki Bahin Yojana Official website | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आता करू शकतो का ?
महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2014 ठेवण्यात आली होती आणि या कालावधीमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्या आहेआणि त्यापैकी एक कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे परंतु अशाअनेक महिलाआहे ज्यांनी योजनेसाठी अर्ज करू शकल्या नाही.
त्यामुळे सरकारने या सर्व बाबीवर लक्ष देत कोणती महिला या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून योजनांच्या तारखे मध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 केलेले आहे तर तुम्ही अर्ज केलेला नसाल तर तुम्ही या योजनेसाठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करू शकता.
या योजनेसाठी जॉईन खाते वापरता येईल का
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने या योजनेची काही पात्रता जाहीर केली आहे त्यामध्ये सरकारने स्पष्ट सांगितले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना व्यक्तिगत बँक पासबुक सादर करावे लागेल जर तुम्ही अर्ज करतानी जॉईंट खात दिला आहे तर तुमचा अर्ज रद्द होऊ शकतो किंवा तुम्हाला या योजनेचा पैसा मिळणार नाही त्यासाठी तुमचे स्वतंत्र बँक खाते उघडून घ्यावे.
सप्टेंबर महिन्यात अर्ज केल्यास किती रुपये मिळणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे परंतु तुम्हाला या योजनेचा पैसा मिळालेला नाही तर अशा सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये तीन महिन्याची मिळून 4500 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील.
हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचे पैसे किती महिलांना मिळाले ? सरकारने जाहीर केली आकडेवारी
परंतु सोशल मीडियावर अशा अनेक चर्चा होत होत्या की ज्या महिला सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज सादर करतील त्यांना 1500 रुपये मिळणार आहे या संदर्भात सरकारने कुठलीच अधिकृत घोषणा केलेली नाही त्यामुळे तुम्हाला पण योजनेची तीन महिन्याचे मिळून 4500 हजार रुपये मिळू शकतात.
अर्ज मंजूर पण पैसे का जमा झाले नाहीत
अनेक महिलांनी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेली आहे परंतु त्यांना अद्याप या योजनेचा पैसा मिळाला नाही यासंदर्भात माहिती मिळाली असता जर महिलांचे खाते आधार लिंक नसेल तर त्यांना या योजनेचा पैसा मिळणार नाही.
त्यासाठी महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक आहे का नाही तपासून घ्यावे आणि जर तुमची खाते आधार लिंक आहे तर तुम्ही काही दिवस प्रतीक्षा करा तुम्हालाही योजनेचे पैसे नक्की मिळतील अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांच्या कार्यातून देण्यात आली.
अशाप्रकारे आम्ही तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे ( Ladki Bahin Yojana QNA ) दिलेली आहेत जर तुमचा प्रश्न यामध्ये सुटलेला नसेल व तुमच्या मनामध्ये काही अनेक प्रश्न आहेत या योजने संदर्भात तुम्ही आम्हाला ह्या पोस्टच्या कमेंट मध्ये लिहू सांगू शकता आणि तुम्हाला आपली टीम तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न आवश्यक देणार.
Ladki Bahin Yojana QNA Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahini Yojana Online Apply | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
सर माजा फार्म भरलेला आहे पन फ़ॉर्म हा पेंडिग असा दाखवत आहे तर काय करायच,
wait kara manjur hoil