Ladki Bahin 4th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ हस्तांतरित केलेला आहे या योजनेला महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसत मिळताना दिसत आहे आहे या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत.
अशातच सरकारकडून महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे आता महिलांना थेट ₹7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर चला तर पाहूया या ( Ladki Bahin 4th Installment ) संदर्भात सविस्तर संपूर्ण माहिती.
Table of Contents
लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा
जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा हा वितरित केलेला आहे त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे .
हे पण वाचा : Majhi Ladki Bahin 4th Installment : लाडक्या बहिणींनो पॆसे आले नाही ? तात्काळ करा हे 4 काम, लगेच जमा होतील पैसे
लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा हा 25 सप्टेंबर पासून महिलांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामध्ये ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये 3000 हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना 1500 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांचे अर्ज मंजूर असून सुद्धा त्यांना एकही रुपया मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे.
₹7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केलेली आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार लाडक्या बहिणीची दिवाळी गोड करणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात 1500 हजार रुपये आणि काही महिलांना 4500 हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये दिवाळी अगोदर मिळणार आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांचा अर्ज मंजूर असून सुद्धा एकही पैसा मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व महिन्याचे मिळून थेट ₹7500 हजार रुपये सरकार जमा करणार आहे.
Ladki Bahin Yojana Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .