Ladki Bahin 4th Installment Date News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकेल आणि त्यांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्याकरिता अडचणीचा सामना करू लागू नये या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली आहे आतापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत
अशातच महिलांसाठी नवीन सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकार महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी चौथा आणि पाचवा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये महिलांना थेट 7500 हजार रुपये जमा होणार आहेत तर कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार ? या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा
महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महिलांना भावबीज म्हणून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये ओवाळणीच्या स्वरूपात दिली जाणार आहे आणि हा अजित दादा चा वाद आहे अशी घोषणा पण मराठवाड्यातील एका जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
हे पण वाचा : बहिणीच्या खात्यात जमा होणार 7500 हजार रुपये, सरकारने केली पात्र यादी जाहीर, चेक करा तुम्हाला किती मिळणार पैसे
या तारखेपर्यंत जमा होणार चौथा आणि पाचवा हप्ता
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अनेक महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची मिळून 3000 पैसे जमा झालेले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार 10 ऑक्टोबर पर्यंत उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे.
महिलांच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा होणे सुरू
अनेक महिलांनी जुलै महिन्यात किंवा ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत तरीपण त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी जर आपले बँक खाते आधार लिंक केले असेल तर सरकारकडून उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.
करिता महिलांनी तात्काळ आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन आपले बँक खाते आधार लिंक आहे का नाही ते तपासून घ्यावी आणि आधार लिंक नसेल तर ते बँक खाते आधार लिंक करून घ्यावे
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .