Ladki Bahin Diwali Bonus Approval List : फक्त या महिलांना 10000 हजार रुपये दिवाळी बोनस, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार दिवाळी बोनस

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Diwali Bonus Approval List News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेची जोरदार चर्चा चालू आहे या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील महिला आनंदामध्ये आहे कारण महाराष्ट्र सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे आणि आतापर्यंत महिलांना 5 हप्त्याची पैसे महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेले आहे आशातच महिलांसाठी पुन्हा एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे

महाराष्ट्र सरकारकडून महिलांना थेट 10000 हजार रुपये तर काही महिलांना 5500 रुपये पर्यंत दिवाळी बोनस दिले जाणार आहे यामुळे महिलांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे परंतु दिवाळी बोनस कोणत्या महिलांना किती मिळणार आणि त्यांची पात्रता काय आहे आणि दिवाळी बोनस कधी जमा होणार यासंदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार.

लाडकी बहीण दिवाळी बोनस साठी पात्र महिला

महाराष्ट्र सरकारकडून लवकरच महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करण्यात येणार आहे परंतु दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळणार यासंदर्भात माहिती मिळाली असता ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर आहे फक्त अशा महिलांना महाराष्ट्र सरकार कडून दिवाळी बोनस दिले जाणार आहे.

या महिलांना मिळणार 5500 रुपये दिवाळी बोनस

राज्यातील महिलांची दिवाळी आनंदात साजरी व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याची घोषणा केली आहे ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये मिळालेले आहे अशा महिलांना अतिरिक्त 2500 हजार रुपये दिवाळी बोनस सरकार देणार आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याची पैसे मिळाले नाही अशा महिलांच्या खात्यात 5500 रुपये सरकार दिवाळी बोनस स्वरूपात जमा करणार आहे.

हे पण वाचा : खुशखबर महिलांना मिळणार FREE मोबाईल, ONLINE अर्ज प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती

महिलांना मिळणार थेट 10000 दहा हजार रुपये

अनेक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर पण झालेली आहे परंतु त्यांना काही कारणास्तव या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये आणि अतिरिक्त दिवाळी बोनस 2500 हजार रुपये मिळून थेट दहा हजार रुपये जमा केले जाणार आहे.

Ladki Bahin Diwali Bonus Approval List
Ladki Bahin Diwali Bonus Approval List

या दिवशी जमा होणार दिवाळी बोनस

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना दिवाळी बोनस दिले जाणार आहेत परंतु दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात कधी जमा होणार यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा केले जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

1 thought on “Ladki Bahin Diwali Bonus Approval List : फक्त या महिलांना 10000 हजार रुपये दिवाळी बोनस, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार दिवाळी बोनस”

Leave a Comment