Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये , फक्त याच महिला आहे पात्र

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेची घोषणा केली या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत आहे आतापर्यंत सरकारकडून लाखो महिलांच्या खात्यात पाच हप्त्याची पैसे 7500 जमा करण्यात आलेले आहेत.

अशातच महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येते आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे परंतु त्यांची पात्रता काय आहे आणि कधीही पैसे मिळणार यासंदर्भात आपण सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना दिले आश्वासन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक कार्यक्रमात महिलांना आश्वासन देत होते की महायुतीच्या सरकारला महिलांनी आशीर्वाद दिला तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करू अशातच मागील झालेले एका प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी महायुती सरकारचा वचननामा जाहीर केलेला आहे त्यामध्ये महिलांना महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देणार असे आश्वासन त्यांनी दिले.

फक्त ह्याच महिलांना मिळणार 2100 रुपये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्यात येणार असे आश्वासन त्यांनी दिले परंतु यासाठी कोणत्या महिला पात्र आहे या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळणारआहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार

अनेक महिलांची अर्ज मंजूर असताना पण त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळालेला नाही अशाच प्रकारे अनेक महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी के कार्यक्रमात म्हणाले की आमचे सरकार पुन्हा स्थापित झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्येच महिलांच्या खात्यात सहाव्या हाताचे पैसे पाठवले जातील.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100 रुपये , फक्त याच महिला आहे पात्र”

Leave a Comment