Majhi Ladki Bahin 6th Kist Update : पुढील 24 तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार पैसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin 6th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना या योजनेच्या अंतर्गत गरीब परिवारातील महिलांना सरकारकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत या योजनेला विधानसभा च्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांमध्ये ही योजना योग्य प्रकारे राबवून योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच हप्त्याचे पैसे देण्यात आलेले आहे.

यांचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या मदतीने राज्यभरात महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालेले आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व स्थापन झाली आहे अशातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे पुढील 24 तासांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहे परंतु कोणकोणत्या महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे आपण सविस्तर पाहूया.

लाडक्या बहिणीच्या अर्जाची पुन्हा होणार पडताळणी

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकाराने विचारलेल्या लाडकी बहीन योजनेच्या प्रश्नासंदर्भात उत्तर देताना ते म्हणाले की आम्ही लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवणार परंतु सरसगट सर्व महिलांना लाभ दिला जाणार नाही ज्या महिला योजनेच्या निष्कांसामध्ये बसणार अशाच महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेच्या मंजूर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे ज्या महिला या योजनेच्या निष्कांसामध्ये बसणार नाहीत अशा महिलांना अपात्र केले जाणार आहे.

या महिलांच्या खात्यात पुढील 24 तासात पैसे जमा होणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोटीवधी पात्र महिलांच्या खात्यात पाच हप्त्याचे पैसे 7500 हजार रुपये जमा केलेले आहेत परंतु अनेक महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 रोजी आचारसंहिता लागू झाल्या कारणामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले नाही परंतु आता आचारसंहिता समाप्त झाली आहे आणि राज्यात महायुती सरकार स्थापन झाले आहे

Majhi Ladki Bahin 6th Kist Update
Majhi Ladki Bahin 6th Kist Update

त्यामुळे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अशा महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचे पैसे 3000 हजार रुपये जमा केले जात आहे तसेच अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा पण झालेले आहेत आणि पुढील 24 तासांमध्ये लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील

या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार 2100 रुपये

महायुती सरकारकडून राज्यातील महिलांना विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान आश्वासन देण्यात आले होते की महायुती सरकार पुन्हा राज्यात आल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 महिना देऊ अशातच लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती सरकार पुन्हा राज्य स्थापन झालेले आहे यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना

हे पण वाचा : मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीतुन लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी , डिसेंबर च्या हप्त्या संदर्भात मोठी उपडेट

राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही जी आश्वासन दिलेले आहेत ती आश्वासन आम्ही पूर्ण करणार आणि महिलांना या योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे विभागाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करण्यासंदर्भात सूचना विभागाला देण्यात आलेलय आहेत असेही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात सहावा आपला जमवण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Majhi Ladki Bahin 6th Kist Update : पुढील 24 तासात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार पैसे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती”

Leave a Comment