Mazi Ladki Bahin 6th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही एक महत्वकांक्षी योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये महिना अर्थसहाय्य दिल जात आहे सरकारने योजना अंतर्गत पाच महिन्याचे पैसे 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात आतापर्यंत जमा केले आहे आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहे.
अशातच सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहामध्ये लाडकी बहिण योजने संदर्भात खूप मोठी घोषणा केलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
₹1500 रुपये ह्या दिवशी जमा होणार
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात लाडकी बहीण योजने विषयी महत्वाची माहिती दिली देवेंद्र फडणवीस म्हणाले कि आमच्या सरकारने जे आश्वासन दिलेली आहेत ते सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करणार आणि कोणती योजना आम्ही बंद पडू देणार नाही त्याचप्रमाणे ते म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन झाल्यावर महिलांच्या खात्यात आम्ही जमा करू.
हे पण वाचा : या योजनेतून महिलांना मिळणार 7000 हजार रुपये महिना , अर्ज प्रक्रिया सुरू लगेच करा अशा प्रकारे अर्ज सादर
परंतु महिलांमध्ये संभ्रम आहे की डिसेंबर महिन्यामध्ये किती रुपयाचा हप्ता मिळणार यासंदर्भात आमच्या टीमने माहिती प्राप्त केली असता सरकारने 2100 रुपये महिना देण्यासंदर्भात कोणताच निर्णय सरकार ने सध्या तरी घेतलेला नाही त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात 1500 रुपये मिळणार असल्याचे समोर येत आहे
या महिलांना मिळणार 9000 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिण योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे सर्व हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक महिला पात्र असू सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन झाल्यानंतर महिलांच्या खात्यात आम्ही जमा करू.
त्यामुळे ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंत चे पैसे मिळाले आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होईल व त्याच प्रमाणे ज्या महिला पात्र असून सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात सहा हप्त्याचे पैसे 9600 रुपये जमा केली जाऊ शकतात.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Mazi Ladki Bahin 6th Kist Update : या महिलांना मिळणार 9000 हजार रुपये, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार पैसे”