Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024 : Online Apply, Application Form, Documents Required , Official Website In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024 : महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे, या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या कमजोर परिवारातील महिलांना राज्य शासनाकडून 1500 रुपयाची आर्थिक सहायता मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाकडून ऑनलाइन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु राज्यामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज कुठे करावा हि माहिती नाही म्हणून त्या संदर्भात संपूर्ण माहिती आज तुम्हाला मी सांगणार आहे .

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2024
योजनेची सुरुवात 28 जून 2024
योजनेची घोषणामहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याद्वारे
योजनेचे उद्देशआर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करून आर्थिक सक्षम करणे
योजनेची लाभार्थी राज्यातील सर्व महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024
Ladki Bahin Yojana Official Website LinkClikc Here

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा उद्देश

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024 : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व कमी उत्पन्न असल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे , या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाकडून 1500 रुपये प्रति महिना देण्यात येणार आहे,

Majhi Ladki Bahin Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • हमीपत्र
  • उत्पन्नाचा दाखला किंवा राशन कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला ( यापैकी किमान एक )
  • अर्जदार महिलेचा लाईव्ह फोटो
  • परकीय राज्यातील महिलेचा विवाह महाराष्ट्र राज्यातील व्यक्तीसोबत झाला असेल तर त्या महिलेच्या पतीचा अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला ( यापैकी किमान १५ वर्षाचे एक कागदपत्र सादर करावे लागेल )
  • अर्ज फॉर्म

Majhi Ladki Bahin Yojana Offline Apply अर्ज प्रक्रिया

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑफलाइन अर्ज करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप सांगितले आहे त्याला फॉलो करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता .

  • सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेचा अर्ज फार्म घ्यावा लागेल
  • अर्ज फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक भरावी लागेल
  • अर्ज फॉर्ममध्ये माहिती अचूक भरल्यानंतर योजनेसाठी लागणारे सर्व कागदपत्रे जोडावे लागेल
  • या संदर्भात तुम्हाला शंका राहिल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन मदत घेऊ शकता
  • त्यानंतर ते अर्ज तुम्हाला अंगणवाडी केंद्र/ग्रामपंचायत/सेतू केंद्र येथे जाऊन ऑफलाईन सादर करू शकता
  • त्यांच्याकडून तुम्हाला एक ऑफलाइन पावती दिली जाईल
  • ही प्रक्रिया झाल्यानंतर त्या अधिकाऱ्याद्वारा आपले अर्ज ऑनलाईन केले जाणार
  • अशा प्रकारे तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करू शकता

महाराष्ट्र शासनाकडून या योजनेची अंमलबजावणी युद्ध पातळीवर सुरू आहे आणि शासनाने ग्रामपंचायत स्तरावर पूर्ण क्षमतेने योजना राबवा या संदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला जर या योजने संदर्भात काही प्रश्न राहिले तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र/व ग्रामपंचायत कार्यालय भेट देऊन या योजने संदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024
Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024 अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणेअगदी सोपी आहे तुम्ही घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता फक्त तुम्हाला आम्ही सांगितलेले काही स्टेप फॉलो करावे लागतील ज्याच्या मदतीने तुम्ही अर्ज सादर करू शकता .

Step 1 : सर्वात पहिले तुम्हाला Majhi Ladki Bahin Yojana Official Website ( https://majhiladkibahin.in) जावे लागेल .

Step 2 : योजनेसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल.

Step 3 : त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल फोन मध्ये Google Play Store मधून Narishakti Doot – Apps डाऊनलोड करावा लागेल

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024
Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

Step 4 : Narishakti Doot – Apps ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल .

Step 5 : मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावे .

Step 6 : आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार ती ओटीपी टाकून लॉगिन बटणावर क्लिक करून घ्यावे .

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024
Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

Step 7 : तुमच्यासमोर तुम्हाला प्रोफाईल बनवण्यासाठी सांगण्यात येईल .

Step 8 : जर तुम्ही स्वतःचा फॉर्म भरत असाल तर तुमचे नाव व ईमेल आयडी टाकून सामान्य महिला हे ऑप्शन सिलेक्ट करून प्रोफाइल तयार करून घ्यावे .

Step 9 : अशाप्रकारे तुमची प्रोफाइल तयार होईल

Step 10 : Narishakti Doot – Apps मध्ये तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा .

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024
Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

Step 10 : त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज फार्म ओपन होईल .

Step 11 : अर्जामध्ये मागितलेली संपूर्ण माहिती अचूक भरून घ्यावी .

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024
Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

Step 12 : आता तुम्हाला तुमचे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

Step 13 : तुम्ही तुमच्या मोबाईल फोन ने हे सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी

Step 14: सर्व माहिती व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येणार

Step 13 : तो ओटीपी टाकून अर्ज सबमिट करून घ्यावे

Majhi Ladki Bahin Yojana Online Registration 2024

अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने Majhi Ladki Bahin Yojana Online Apply करू शकता .

Ladki Bahini Yojana Online Apply LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana 2nd InstallmentCheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment