Ladki Bahin Yojana Notice : मोठी बातमी त्या लाडक्या बहिणींचे पैसे सरकार आता दंडासहित वसूल होणार ?

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Notice News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना 1500 महिन्यात देत आहे या योजनेचा लाभ महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.

आतापर्यंत सरकारने डिसेंबर पर्यंत पैसे 2 कोटी 46 लाख महिलांना दिले आहेत परंतु अशातच महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे महाराष्ट्र सरकारकडून काही महिलांचे दंडासहित पैसे वसूल करणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.

लाडक्या बहिणीच्या अर्जाची होणार पडताळणी

महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशा महिलांना सरकार पंधराशे रुपये महिना देत आहे त्याचप्रमाणे सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन केले होते की जर महायुती सरकार राज्यात पुन्हा आल्यास या योजनेअंतर्गत 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना देऊ आणि आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात आलेला आहे त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे

अशातच महिलांसाठी मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली असता त्या म्हणाल्या की योजनेच्या अर्जा संदर्भात आमच्या विभागाकडे जर तक्रारी प्राप्त झाल्यास अशा अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि ज्या महिला या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाही त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात येणार.

लाडक्या बहिणींचे पैसे सरकार आता दंडासहित वसूल होणार ?

आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली ते म्हणाले लाडकी बहीण योजना ही गोरगरीब महिलांना लाभ मिळावा याकरिता सरकारने सुरू केली आहे परंतु सरकारने योजनेचे काही नियम लागू केले आहेत ज्यामध्ये एका घरात दोन अधिक महिलांना लाभ घेता येणार नाहीत, चार चाकी वाहन असेल तर त्या कुटूंबातील महिलांना पण या योजनेचा लाभ घेता येणार नाही फक्त गरीब कुटुंबातील महिलांना ही योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने सरकार योजना सुरू केली आहे

हे पण वाचा : खुशखबर लाडकी बहीण योजनेची ₹2100 रुपयाची नवीन यादी तयार, लगेच चेक करा तुमचे नाव आहे

Ladki Bahin Yojana Notice
Ladki Bahin Yojana Notice

परंतु अनेक महिला या योजनेच्या नियमांमध्ये बसत नाही त्याने स्वतःहून आपले नावे या योजनेतून काढून घेतली पाहिजे आणि जे पैसे त्यांना मिळाले आहेत ते परत मागण्यात काही अर्थ नाही आणि आता ते मागू येऊ नयेत यापुढे महिला ज्या नियमत बसत नाहीत स्वतःहून योजेतून नाव काढून घ्यावेत जर तसं नाही केलं तर पात्र दंडासह पैशे वसुली करावी असे त्याने स्पष्ट केले.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Notice : मोठी बातमी त्या लाडक्या बहिणींचे पैसे सरकार आता दंडासहित वसूल होणार ?”

Leave a Comment