PM Kisan Yojana 19th installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी जमा होणार , तारीख व वेळ जाहिर

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pm Kisan Yojana 19th installment News In Marathi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे देशभरातील शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे केंद्र सरकारकडून या योजनेचा 19 वा हप्ता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच जमा केला जाणार आहे सरकारकडून हप्ता जमा होण्याची तारीख व वेळ जाहीर करण्यात आलेली आहे.

मात्र काही शेतकऱ्यांना या योजनेचा 19 वा हप्ता ( PM Kisan Yojana 19th installment ) मिळणार नाही पण आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे जाणून घेऊया .

PM Kisan Yojana 19th installment

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे केंद्र सरकारकडून 24 फरवरी 2025 रोजी ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँका त्या जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल आणि शेतीसाठी आवश्यक खर्च करण्यासाठी त्यांना मदत होईल.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार ?

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही 19 वा हप्ता

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची अनेक शेतकरी आहेत जे 19 व्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई -केवायसी पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे बँक खाते त्यांचे आधार लिंक नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 19 वा हप्ता जमा होणार नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे व आपली पी एम किसान सन्मान निधी योजनाची ई -केवायसी पूर्ण करून घ्यावी.

1 thought on “PM Kisan Yojana 19th installment : पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता या दिवशी जमा होणार , तारीख व वेळ जाहिर”

Leave a Comment