Anganwadi Supervisor Recruitment 2025 : राज्यामध्ये अंगणवाडी आणि महिला बाल विकास क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी भरती सुरू करण्यात आलेली आहे ही भरती पदवीधारकांसाठी असून कुठल्याही प्रकारची परीक्षा यामध्ये घेण्यात येणार नाही आहे तर या पदासाठी काय पात्रता ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांचा अर्ज कसा भरावा या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण पाहणार आहोत.
Anganwadi Supervisor Recruitment 2025 Overview
भरती नाव | Anganwadi Supervisor Recruitment 2025 |
पदाचे नाव | अंगणवाडी पर्यवेक्षिका |
एकूण रिक्त पदे | 40,000 |
वयोमर्यादा | 18 ते 45 वर्ष |
शैक्षणिक योग्यता | पदवीधर |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाइन |
पगार | 8000 ते 18000 |
Anganwadi Supervisor Online Apply Link | www.wcd.nic.in |
Anganwadi Supervisor Recruitment 2025
अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुक महिलांसाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे यासाठी सरकारकडून अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार जानेवारी 2025 मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती समोर येत आहे या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 18 ते 45 या वयोगटात असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे या पदासाठी पगार सरकारकडून 18000 रुपये इतका असणार आहे.
हे पण वाचा : आनंदाची बातमी 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट
Eligibility- अंगणवाडी पर्यवेक्षिका
अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी अर्ज करणारी महिला ही कोणत्याही मान्यता विद्यापीठातून पदवीधर किंवा समक्ष असणे गरजेचे आहे व त्याचप्रमाणे महिलांची वय 18 ते 45 वर्ष आत असावे ( शैक्षणिक योगिता राज्यानुसार वेगळी असू शकते )
अर्ज प्रक्रिया
अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे अर्ज करण्याची सुरुवात जानेवारी महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे करिता महिलांना पुन्हा काही दिवस वाट पाहावी लागेल.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Anganwadi Supervisor Recruitment 2025 Apply Online, Notification, Eligibility, Last DateAnganwadi Supervisor”