Ladki Bahin 10th Kist Approved List : सर्वात मोठी बातमी ! फक्त याच महिलांना मिळणार एप्रिल चे पैसे, लगेच चेक करा तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 10th Kist Approved List News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून मागील काही दिवसा अगोदर फरवरी आणि मार्च महिन्याची एकत्रित तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात 12 मार्चपर्यंत जमा केलेले आहेत अशातच लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे आता फक्त ठराविक महिलांनाच एप्रिल महिन्याचे पैसे दिले जाणार अशी माहिती समोर येत आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

About Ladki Bahin Yojana 2025

महाराष्ट्र सरकारला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने बहुमत प्राप्त करून देण्यासाठी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची ठरलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार पंधराशे रुपये महिना देत आहे ही योजना सरकार 28 जून 2024 रोजी लागू केली.

आतापर्यंत सरकारने अडीच कोटीपेक्षा अधिक महिलांना नऊ महिन्याचा लाभ दिलेला आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना लागू केली आहे.

Ladki Bahin Yojana 10th Installment

महाराष्ट्र सरकारने जागतिक महिला दिवस च्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात फरवरी आणि मार्च महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये 12 मार्च पर्यंत जमा केलेले आहेत अशातच मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सहा एप्रिल ते दहा एप्रिल कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.

हे पण वाचा : एप्रिल महिन्याचा हप्ता या तारखेला जमा होणार, पण 1500 मिळणार की 2100 रुपये

50 लाख महिला अपात्र होणार ?

महाराष्ट्र राज्यामध्ये अशा लाखो महिला आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेच्या निकषाचे पालन न करता या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला व महिला व बाल विकास विभागाला अर्ज पडताळणी करिता वेळ न मिळाल्यामुळे अशा महिलांचे अर्ज पण मंजूर करण्यात आले त्याचप्रमाणे त्या महिलांना या योजनेअंतर्गत लाभ पण देण्यात आला.

अशा संदर्भाच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून अशा अर्जाची पडताळणी केली जात आहे आणि ज्या महिलांनी या योजनेच्या निकषाचे पाल न करता अर्ज सादर केलेले आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ पुढे मिळणार नाही आतापर्यंत सरकारने नऊ लाखापेक्षा अधिक महिलाना अपात्र केलेले आहेत मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार 50 लाख महिला अपात्र होणार अशी माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin 10th Kist Approved List
Ladki Bahin 10th Kist Approved List

फक्त याच महिलांना मिळणार एप्रिल चे पैसे

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना ही गरीब कुटुंबातील महिलांसाठी आर्थिक मदत करण्यासाठी सुरू केलेली आहे परंतु अनेक आर्थिक दृष्ट्या सक्षम असणाऱ्या कुटुंबातील महिलांनी पण या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे परंतु

आता सरकारकडून लाडक्या बहिणीच्या मंजूर अर्जाची पुन्हा फेरफडताळणी करणे सुरू आहे यामध्ये फक्त गरीब कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ज्या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यात येणार आहे.

Leave a Comment