Ladki Bahin 1st Installment : महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे, सरकारकडून Ladki Bahin 1st Installment लवकरच वितरित केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे अनेक लाखो महिलांचे अर्ज शासनाच्या मार्फत मंजूर पन करण्यात आलेले आहे , परंतु राज्यातील हजारो महिला ज्यांच्या एका चुकीमुळे अर्ज मंजूर झाल्यानंतर पण या योजनेचा पैसा मिळणार नाही तर चला तर पाहूया या संदर्भात संपूर्ण.
या दिवशी जमा होणार पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अर्ज सरकारकडे लाखोच्या संख्येने प्राप्त झाले आहेत या अर्जाची पडताळणी पूर्ण क्षमतेने तालुकास्तरीय समिती करीत आहे, त्यानंतर पात्र महिलांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे पाठवली जात आहे
सरकारकडून सांगण्यात आलेले आहे की या योजनेचे दोन्ही महिन्याच्या मिळून तीन हजार रुपये येत्या 17 ऑगस्टपर्यंत पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात Ladki Bahin 1st Installment जमा होणार आहे.
हे पण वाचा : आनंदाची बातमी लाडकी बहीण योजना चे अर्ज मंजूर, लगेच चेक करा तुमचे Status
पण या तारखेच्या पहिले हे काम करा
राज्यातील लाखो महिलांची ऑनलाईन अर्ज मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्या महिलांना वाटत आहे की आपला अर्ज मंजूर झाला आहे आणि लवकरच या योजनेचा पैसा आमच्या खात्यामध्ये जमा होणार पण सरकार कडून स्पष्ट सांगण्यात आलेले आहेत ज्या महिलांचे खाते आधार लिंक नाही अश्या महिलांच्या खात्यामध्ये ह्या योजनेचा पैसा जमा होणार नाही .
त्यासाठी महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करणे अनिवार्य आहे जर आधार लिंक केले नाही तर या योजनेचा हाप्ता त्यांना मिळणार नाही.
Ladki Bahin Yojana Online Apply Important Link
Ladki Bahin Yojana 2nd Installment List | Click Here |
Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Link | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |
Ladki Bahin Yojana Aadhar Link Process | Click Here |
re-Apply Ladki Bahin Yojana Reject Form | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .