Ladki Bahin 3rd Installment Approval List : लाडक्या बहिणीला मिळणार 4500 रुपये सरकारने जाहीर केली पात्र यादी जाहीर, लगेच चेक करा पात्र यादी नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 3rd Installment Approval List : महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेले आहे या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे ज्या महिलांनी जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर केले होते अशा महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे परंतु महिला आता या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये मध्ये आहे

तर आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसरी हप्त्यामध्ये कोणकोणत्या महिला पात्र आहे आणि सरकारने याबाबत काय सांगितले आहे त्यांचप्राणे या योजनेचा पैसा कधी मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर पुढे पाहूया.

Ladki Bahin 3rd Installment Approval List Overview

योजनेचे नाव मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
वर्ष2024
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

लाडकी बहीण योजनेपासून महिला राहणार वंचित

महाराष्ट्र सरकारने मागील काही दिवसांमध्ये एक शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये जर महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल अशा महिला फक्त अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन अर्ज सादर करू शकतात आणि अशाच महिलांना या योजनेचा पैसा मिळणार असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहेत

परंतु सकाळ मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अनेक महिला जेव्हा अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देतात तेव्हा त्यांना टाळाटाळीचे उत्तर दिले जाते व अनेक महिलांचे म्हणणे असे आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना फॉर्म भरता येत नाही त्यामुळे ते उलट सुलट उत्तर देतात अशा काही छोट्या छोट्या कारणांमुळे महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही आहे आणि महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे .

Ladki Bahin 3rd Installment Approval List
Ladki Bahin 3rd Installment Approval List

लाडकी बहिण योजनेच्या तिसरी हप्त्याच्या पात्र महिला

महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा करणार आहे परंतु कोणकोणत्या महिलांना तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळणार आहे त्याची पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • अर्जदार महिलेने या योजनेसाठी अर्ज केला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत आहे अशा महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता मिळणार आहे
  • अर्जदार महिलेचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही

अशा प्रकारच्या या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या पात्रता आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे अर्ज मंजूर झाल्यानंतर महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक करणे अत्यंत आवश्यक आहे कारण महाराष्ट्र सरकार फक्त आधार लिंक खात्यामध्ये या योजनेचा पैसा जमा करत आहे.

योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात किती पैसे मिळणार

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून पात्र महिलांना दोन टप्प्यांमध्ये तीन हजार रुपये दिलेले आहे परंतु अशा अनेक महिला आहे ज्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही त्यासाठी सरकारने सर्व महिलांना आवाहन केले होते की आपले बँक खाते आधार लिंक करून घ्या.

आता उर्वरित व नवीन महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्या अंतर्गत पैसा मिळणार आहे ज्या महिलांना या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये प्राप्त झाले आहेत अशा महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात दीड हजार रुपये सरकार त्यांच्या बँक खात्यात जमा करणार

त्याचप्रमाणे ज्या महिलांना या योजनेचा आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही परंतु त्यांची अर्ज मंजूरआहे अशा सर्व महिलांना या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यात 4500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

या दिवशी जमा होणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर या कालावधीमध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा करणार होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या योजनेचा पैसा जमा करण्यात आलेला नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा तिसरा हप्ता 28, 29, 30 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.

Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Online Aadhar Link Check Click Here
Ladki Bahini Yojana Online ApplyClick Here