Ladki Bahin 3rd Kist Update : उर्वरित महिलांना 4500 रुपये या दिवशी मिळणार, पहा संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 3rd Kist Update In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता सरकारने जमा करण्यास सुरुवात केली आहे लाखो महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता प्राप्त झालेला आहे अशातच अनेक महिलांना या योजनेचा तिचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे त्या महिला या योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर आज आपण सरकार कोणत्या तारखेला उर्वरित महिलांच्या खात्यात तिसरा जमा करणार आहे ( Ladki Bahin 3rd Kist Update ) ते आपण सविस्तर पाहणार आहोत.

लाखो महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये वितरित

महाराष्ट्र सरकारने 25 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे ज्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा सर्व महिलांना साडेचार हजार रुपये सरकारने त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा झाली होती अशा सर्व महिलांना दीड हजार रुपये त्याच्या बँक खात्यात सरकारने जमा केले आहे.

हे पण वाचा : पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश

अर्ज करण्यासाठी फक्त शेवटचे 2 दिवस बाकी

महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून या योजनेच्या शेवटची तारीख वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच प्रमाणे या योजनेचा अर्ज महिलांना फक्त अंगणवाडी केंद्र मार्फत सादर करावा लागेल व त्यानंतर लाभ त्या महिलांना मिळणार.

Ladki Bahin Yojana 3rd Kist Update
Ladki Bahin Yojana 3rd Kist Update

उर्वरित महिलांना 4500 रुपये या दिवशी मिळणार

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या अनेक महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहे परंतु त्यांना सरकारने पाठवलेले तीन टप्प्यात एकही रुपया मिळाला नाही अशा सर्व महिला चिंतीत आहे की या योजनेचा हप्ता कधी मिळणार यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे खाते आधार लिंक असेल तर त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत त्यांच्या खात्यात पैसा जमा होईल.

Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

2 thoughts on “Ladki Bahin 3rd Kist Update : उर्वरित महिलांना 4500 रुपये या दिवशी मिळणार, पहा संपूर्ण माहिती”

Leave a Comment