Ladki Bahin 3rd Installment Check : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यात या योजनेचा पैसा वितरित केलेला आहे आणि या योजनेचा तिसरा टप्पा राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच प्रमाणे अनेक महिलांच्या खात्यात पैसे पण जमा झालेले आहेत.
परंतु अनेक महिलांना या योजनेचा तिसरा हप्ता आतापर्यंत मिळाला नाही अशा सर्व महिलांना या योजना तिसरा हप्ता कधी मिळणार ? आणि सरकार तिसऱ्या हप्त्यात किती पैसे जमा करत आहे, त्याचप्रमाणे 600 हजार रुपये कोणत्या महिलांना मिळणार अशा संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहूया.
₹4500 रुपये फक्त ह्याच महिलांना मिळाले
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता देण्यास सुरुवात केली आहे अनेक महिलांना 25 सप्टेंबर 2024 पासून त्यांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले आहेत ज्या महिलांना या योजनेचा आतापर्यंत एकही रुपया मिळाला होता अशा महिलांना 4500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे आणि ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये जमा झाले होते अशा सर्व महिलांना 1500 हजार रुपये जमा झालेले आहेत.
हे पण वाचा : पैसे जमा झाले नाही, हे काम करा लगेच जमा होतील पैसे, महाराष्ट्र सरकाने दिले निर्देश
अर्ज मंजूर पण का मिळाला नाही पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना चा तिसरा हप्ता 25 तारखेपासून सरकारकडून जमा केला जात आहे परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असून सुद्धा तिसऱ्या हप्त्यात पण पैसे मिळाला नाही सूत्राच्या माहितीनुसार अशा सर्व महिलांना 30 तारखेपर्यंत या योजनेचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे करिता अशा महिलांनी आपली बँक खाते आधार लिंक करून घ्यावे.
उर्वरित महिलांना मिळणार ₹6000 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला आहे आणि काही कारणास्तव त्यांचा अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रद्द झाला होता आणि त्यांनी त्रुटी दुरुस्त करून तो अर्ज परत सादर केलेला आहे परंतु तो अर्ज आत्तापर्यंत मंजूर झालेला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे अशा सर्व महिलांचे अर्ज मंजूर करून त्यांना चार महिन्याचे 6000 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Balance Check : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात
Ladki Bahin 3rd Installment Check Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin 3rd Installment Check : ₹4500 रुपये फक्त ह्याच महिलांना मिळाले, उर्वरित महिलांना मिळणार ₹6000 रुपये, पहा तुमचे यादीत नाव”