Ladki Bahin 4th Approval List : बहिणीच्या खात्यात जमा होणार 7500 हजार रुपये, सरकारने केली पात्र यादी जाहीर, चेक करा तुम्हाला किती मिळणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 4th Approval List Update In Marathi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेले महायुती सरकार यांच्यामार्फत 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये प्रति महिना आर्थिक मदत सरकार देत आहे.

या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे सरकारकडे या योजनेसाठी 2 कोटीपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामधील 1 कोटी पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात सरकारने लाभ वितरित केलेला आहे याच दरम्यान महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकार महिलांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर 7500 हजार रुपये जमा करणार आहे.

सरकारने काही पात्र याद्या जाहीर केलेले त्यामध्ये काही महिलांना 7500 हजार रुपये मिळणार आहेत आणि काही महिलांना 3000 हजार मिळणार आहे तर सरकार कोणकोणत्या महिलांच्या खात्यात किती किती पैसे जमा करणार आहे आणि ते पैसे कोणत्या दिवशी मिळणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

महिलांच्या खात्यात तीन गॅसची सबसिडी जमा होणे सुरू

महाराष्ट्र सरकारने मागील झालेल्या अर्थसंकल्पात महिलांना केंद्रबिंदू मध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा केलेली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 हजार सरकार देत आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ज्यामध्ये महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर सरकार देणार आहे.

हे पण वाचा : सरकारने महिलांच्या खात्यात जमा केली मोफत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी, लगेच चेक करा तुम्हाला किती मिळाले पैसे

पण महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतच आहे अशातच महिलांच्या खात्यात मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे सरकारकडून जमा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये अनेक महिलांच्या खात्यात सिलेंडरचे पैसे 2 ऑक्टोंबर 2024 रोजी जमा झालेले आहे.

या महिलांच्या खात्यात जमा होणार 3000 हजार रुपये

सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे काही महिलांना 1500 हजार रुपये तर काही महिलांना 4500 हजार रुपये प्राप्त झालेले आहेत अशातच महिलांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात ह्याच महिन्यात म्हणजे ऑक्टोबर महिन्यातच जमा करणार आहे.

Ladki Bahin 4th Approval List
Ladki Bahin 4th Approval List

या बहिणीच्या खात्यात जमा होणार 7500 हजार रुपये

अनेक महिलांची अर्ज मंजूर असून सुद्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्यांना मिळाले नाही काही महिलांचे आधार लिंक नसल्यामुळे पैसे मिळाले नाही व काही महिलांचे तांत्रिक अडचणीमुळे पैसे मिळाले अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येते सरकारकडून उर्वरित सर्व महिन्याचे पैसे व त्यासोबत नोव्हेंबर महिन्याची मिळून 7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा करणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मध्ये आयोजित एका कार्यक्रमांत मध्ये लाडकी बहीण योजने संदर्भात ते बोलत असताना म्हणाले महाराष्ट्र सरकारकडून 10 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा केले जाणार, म्हणजे महिलांच्या खात्यात 10 ऑक्टोबर पर्यंत या योजनेचा चौथा हप्ता जमा होणार आहे.

Leave a Comment