Ladki Bahin 7th Installment Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये महिना देत आहे सरकारकडून आतापर्यंत 6 हप्त्याचे पैसे 2 कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत अशा तक महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून पुढील 48 तासामध्ये तीन हजार रुपये जमा केल्यास जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर आज आपण ( Ladki Bahin 7th Installment Update ) या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
Ladki Bahin 7th Installment Update Overview
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना |
सुरुवात | 28 जून 2024 |
राज्य | महाराष्ट्र |
लाभार्थी | 2.5 लाखापेक्षा कमी कुटुंबातील महिला |
आर्थिक मदत | 1500 रुपये महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
Ladki Bahin Yojana Online Apply Link | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
हेल्पलाइन नंबर | 181 |
लाडकी बहीण योजनेची वेबसाईट झाली सुरू
महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट मागील काही दिवसापासून बंद पडलेली होती त्यामुळे अनेक महिलांना अडचणीचा सामना करावा लागत होता अशातच यासंदर्भात आमच्या टीमने माहिती मिळवली असता काही तांत्रिक अडचणीमुळे सरकारकडून योजनेची वेबसाईट तात्पुरत्या स्वरूपात बंद केली होती परंतु 11 जनवरी 2024 पासून ही वेबसाईट पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आलेली आहे
48 तासात जमा होणार ₹3000 हजार रुपये ?
महाराष्ट्र सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या 24 ते 30 तारखेच्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे आणि आता महिलांचे या योजनेच्या सातव्या हप्त्याकडे लक्ष लागले होते अशातच सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारकडून मकर संक्रांति निमित्त तीन हजार रुपये पुढील 48 तासांमध्ये जमा केले जाणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
हे पण वाचा : मोठी बातमी त्या लाडक्या बहिणींचे पैसे सरकार आता दंडासहित वसूल होणार ?
यासंदर्भात आमच्या टीमने पडताळणी केली असता महाराष्ट्र सरकारकडून मकर संक्रांति निमित्त महिलांना जानेवारी महिन्याची 1500 रुपये आणि बोनस 1500 रुपये एकत्रित 3000 रुपये महिलांना मिळणार असा कोणताच निर्णय सरकारने घेतलेला नाही परंतु महिलांच्या खात्यात पुढील 48 तासांमध्ये जानेवारी महिन्याचे पैसे 1500 हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
3 thoughts on “Ladki Bahin 7th Installment Update : आनंदाची बातमी पुढील 48 तासात जमा होणार ₹3000 हजार रुपये ?”