Ladki Bahin 7th Kist New Update : आनंदाची बातमी 7 हप्ता या दिवशी जमा होणार, नवीन तारीख आली समोर, परंतु या महिला मिळणार नाही लाभ

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 7th Kist New Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ देण्यात आला या योजनेला महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू केले आणि याच योजनेच्या मदतीने राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकारची सत्ता स्थापन झाले.

त्यानंतर सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद केली आणि महिलांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले परंतु आता महिला या योजनेच्या सातव्या हाताची प्रतीक्षा करत आहे मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी या योजनेचा सातवा हप्ता ( Ladki Bahin 7th Kist New Update ) जमा होणार अशी माहिती दिली जात होती.

परंतु मकर संक्राती होऊन गेली तरी पण महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा झाला नाही तर महाराष्ट्र सरकारकडून आता या योजनेचा सातवा हप्ता कधी जमा होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

काय सांगता ? या महिलांना 7 हप्ता मिळणार नाही

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी माहिती दिली ते म्हणाले की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नसतील परंतु त्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे अशा महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडावे अन्यथा त्या महिलांना दंडासहित पैसे सरकारला परत करावे लागेल. त्यामुळे अनेक महिला या योजनेच्या सातव्या हप्त्यापासून वंचित राहू शकतात अशी माहिती समोर येत आहे कारण सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही

काय आहेत लाडकी बहीण योजनेचे निकष

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना लाभ दिला जाणार व ज्या महिला या योजनेच्या निकषाचे पालन न करता योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांना या योजनेतून बाहेर करण्यात येणार परंतु सरकारचे निकष काय आहेत याबाबत सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

  • महिला जर इतर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या आर्थिक योजनेची लाभार्थी असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नाही.
  • महिलाचे वय 21 ते 65 वयोगटातील असावे
  • महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावे .
  • महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ .५ लाखापेक्षा जास्त नसावे
  • लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी महिला च्या परिवारातील व्यक्ती शासकीय नोकरीधारक नसावा
  • लाभार्थी कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा.

7 हप्ता या दिवशी जमा होणार

मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून मकर संक्रांतीच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचा सात हप्ता जमा केला जाणार परंतु सरकारकडून सातवा हप्ता मकर संक्रांतर दिवशीजमा करण्यात आले नाही

Ladki Bahin 7th Kist New Update
Ladki Bahin 7th Kist New Update

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 20 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत महिलांच्या खात्यात या योजनेचा सातवा हप्ता जमा केला जाणार आहे.

1 thought on “Ladki Bahin 7th Kist New Update : आनंदाची बातमी 7 हप्ता या दिवशी जमा होणार, नवीन तारीख आली समोर, परंतु या महिला मिळणार नाही लाभ”

Leave a Comment