Ladki Bahin 7th Kist Update : मकर संक्रांति झाली ₹3000 रुपये का आले नाही, लगेच चेक करा तुमचे अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin 7th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना राज्यातील महिलांच्या जीवनात आनंद आणणारी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिला 1500 रुपये महिना देत आहे आतापर्यंत सरकारने डिसेंबर पर्यंत पैसे दोन कोटी 47 लाख महिलांना दिलेली आहेत आता महिला या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे.

अशाच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि मकर संक्रांतिचे बोनस 1500 रुपये असे एकत्रित 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात माकर संक्रांतीच्या दिवशी जमा होणार अशी माहिती समोर येत होती परंतु मकर संक्रांती होऊन गेली तरीपण महिलांच्या खात्यात एकही रुपया जमा झाला नाही तर आज आपण ( Ladki Bahin 7th Kist Update ) या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin 7th Kist Update Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना 2025
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
योजनेची लाभार्थी2.5 लाख पेक्षा कमी असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
Ladki BAhin Yojana 3.0 Online Apply LinkClick Here
हेल्पलाइन नंबर181

मकर संक्रांति निमित्त महिलांना मिळणार तीन हजार रुपये

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेसंदर्भात चर्चा होत आहे त्या चर्चेमध्ये प्रामुख्याने राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता व मकर संक्रांतीचे बोनस मिळून तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सरकार जमा करणार आहे अशी बातमी समोर येत होते.

यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून अशा प्रकारचा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे महिलांना मकर संक्रांतीनिमित्त बोनस मिळणार ही बातमी खोटी आहे हे स्पष्ट झाले आहे परंतु महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे 1500 रुपये लवकरच सरकार कडून जमा केले जाणार आहेत.

या दिवशी जमा होणार जानेवारी महिन्याचा हप्ता

महाराष्ट्र सरकारने राज्यातील दोन कोटी 47 लाख महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे जमा केलेले आहेत आणि आता महिला या योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून पुढील 4-5 दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात सातवा हप्ता ( Ladki Bahin 7th Kist Update ) जमा केला जाणार अशी माहिती समोर येत आहे.

हे पण वाचा : लाडकी बहीण योजनेसाठी अशा प्रकारे करा अर्ज, पुन्हा संधी मिळणार नाही

या महिला लाडकी बहीण योजनेमधून वगळणार

महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठे पाऊल उचलणार अशी बातमी समोर येत आहेत ज्या महिला या योजनेच्या निकषात बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार अशी माहिती समोर येत आहे

त्याचप्रमाणे माझी मंत्री छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात माहिती देताना ते म्हणाले की ज्या महिला या योजनेच्या निकषात बसत नाहीत त्या महिलांनी स्वतःहून योजनेतून बाहेर पडून जावे अन्यथा त्यांना दंडासह रक्कम शासनाला परत करावी लागेल त्यामुळे सरकार लाडकी बहीण योजने संदर्भात मोठे पाऊल उचलणार का याकडे महिलांचे लक्ष लागलेले आहे.

2 thoughts on “Ladki Bahin 7th Kist Update : मकर संक्रांति झाली ₹3000 रुपये का आले नाही, लगेच चेक करा तुमचे अर्ज”

Leave a Comment