Ladki Bahin December Installment News In Marathi : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र राज्यामधील सर्वात लोकप्रिय योजना आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळालेला आहे या योजनेला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेले होते या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सरकारकडून पंधराशे रुपये महिना दिला जात आहे
आतापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाच महिन्याचे पैसे जमा केलेले आहेत परंतु महिला आता या योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या प्रत्यक्ष मध्ये होती अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोरीत आहे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणीच्या खात्यात 6 वा हप्ता ( Ladki Bahin December Installment ) जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
लाडक्या बहिणीच्या खात्यात 6 वा हप्ता जमा
महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होती राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकार पुन्हा राज्यांमध्ये स्थापन झाले परंतु डिसेंबर महिना संपत आला होता परंतु अद्याप सरकारकडून डिसेंबर महिन्याचा पैसा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नव्हता
या संदर्भात महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात या योजनेचा सहावा हप्ता ( Ladki Bahin December Installment ) जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक लाखो महिलांच्या खात्यात साहवा हप्ता जमा पण झालेला आहे.
महिलांच्या खात्यात या तारखेपर्यंत जमा होणार पैसे
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून 24 डिसेंबर 2024 पासून साहवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केलेली आहे
त्याचप्रमाणे पुढील 27 ते 28 डिसेंबर 2024 पर्यंत उर्वरित सर्व महिलांच्या खात्यात या योजनेचा साहवा हप्ता जमा केला जाणार आहे त्यामुळे महिलांच्या खात्यात जर आज पैसा जमा झाला नसेल त्यांनी पुढील एक ते दोन दिवस वाट पहावे कारण सरकारकडून सलग तीन ते चार दिवस पैसे जमा करण्याचे प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे
या महिलांच्या खात्यात जमा होणार 9000 रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशा अनेक पात्र महिला होत्या ज्यांचे अर्ज जुलै महिन्यामध्येच मंजूर झाले परंतु त्यांना अद्याप या योजनेचा एकही रुपया मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत अर्ज सादर केले होते आणि त्यांचे अर्ज आचारसंहिता लागू झाल्यामुळे मंजूर करण्यात आलेले नव्हते
अशातच या पण महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून अशा सर्व महिलांच्या खात्यात जुलै ते डिसेंबर पर्यंतच्या संपूर्ण महिन्याचे पैसे 9000 हजार रुपये जमा करण्यास सरकारने सुरुवात केलेली आहे.
Ladki Bahin December Important Link
Ladki Bahin Yojana Installment Status Check | Click Here |
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .