Ladki Bahin Diwali Bonus : खुशखबर दिवाळी बोनस सह ₹7500 रुपये या दिवशी जमा होणार, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Diwali Bonus News In Marathi : राज्यातील महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी बोनस ₹₹7500 रुपये जमा केली जाणार आहे परंतु हा लाभ कोणत्या महिलांना मिळणार आणि कधी महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा होणार या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे

या महिलांना मिळणार दिवाळी बोनस

महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच सरकारकडून राज्यातील महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा करण्यात येणार आहे परंतु दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी पात्रता काय आहे या संदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहे अशा सर्व महिलांना दिवाळी बोनस देण्यात येणार आहे.

हे पण वाचा : सरकारने केली मोठी घोषणा, मोफत तीन गॅस सिलेंडरची वितरण प्रक्रिया सुरू, लगेच चेक करा पात्र यादी तुमचे नाव

Ladki Bahin Diwali Bonus
Ladki Bahin Diwali Bonus

या महिलांना मिळाला 7500 हजार रुपये दिवाळी बोनस

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकार कडून लवकरच दिवाळी बोनस जमा केली जाणार आहे त्यामध्ये ज्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये मिळाले आहे अशा महिलांना अतिरिक्त दिवाळी बोनस 2500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणार आहे

परंतु आमच्या टीम ने या बाबत पडताळणी केली असता सरकार फक्त ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले आहे दिवाली बोनस ही फ़क्त अफवा आहे ज्या महिलांना या योजनेचा अर्ज मंजूर असताना सुद्धा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांच्या खात्यात 7500 हजार रुपये सरकारकडून जमा केली जाणार आहे.

Ladki Bahin Yojana Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here
Ladki Bahin Yojana Balance CheckClick Here

Leave a Comment