Ladki Bahin Yojana Diwali Bonus : दिवाळी बोनस ₹5500 रुपये महिलांच्या खात्यात जमा, फक्त याच महिलाच्या खात्यात झाले जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana Diwali Bonus News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील चर्चेत असलेली लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दर महिन्याला 1500 रुपये दिले जात आहे आतापर्यंत योजना अंतर्गत पाच हप्त्याचे पैसे 7500 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे.

अशातच महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस ₹5500 रुपये दिवाळी बोनस जमा केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती परंतु महाराष्ट्र सरकारने या तारखेपर्यंत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा केली आहे तर आज आपण महाराष्ट्र सरकारने दिवाळीला कधी जमा केले आहे आणि तो किती मिळाला आहे या संदर्भात संपूर्ण माहिती आज आपण सविस्तर पाहणार आहोत.

दिवाळी बोनस ₹5500 रुपये महिलांच्या खात्यात जमा

सोशल मीडियावर लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना दिवाळी बोनस ₹5500 रुपये महाराष्ट्र सरकारकडून दिले जाणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू होती या संदर्भात आमच्या टीम कडून पडताळणी केली असता महाराष्ट्र राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती देतानी त्या म्हणाल्या की महाराष्ट्र सरकारने महिलांना दिवाळी बोनस देऊ अशी घोषणा अद्याप कोणतीही घोषणा केली नाही त्यामुळे महिलांनी अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केलेली आहे.

हे पण वाचा : 9600 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार, परंतु याच महिलांना मिळणार पैसे

Ladki Bahin Diwali Bonus List
Ladki Bahin Yojana Diwali Bonus

फक्त महिलांच्या खात्यात जमा झाले दिवाळी बोनस

महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये मोठ गिफ्ट देण्यात आलेला आहे त्यामध्ये दिवाळी बोनस स्वरूपात ऑक्टोबर महिन्याचे 1500 हजार रुपये आणि ॲडव्हान्स मध्ये नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये महिलांच्या खात्यात 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत जमा केलेले आहेत त्यामुळे महिलांची दिपवाळी आनंदात गेलेले आहे.

2 thoughts on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus : दिवाळी बोनस ₹5500 रुपये महिलांच्या खात्यात जमा, फक्त याच महिलाच्या खात्यात झाले जमा”

Leave a Comment