Free Gas Cylinder Subsidy : आनंदाची बातमी सरकारने महिलांच्या खात्यात जमा केली मोफत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी, लगेच चेक करा तुम्हाला किती मिळाले पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Free Gas Cylinder Subsidy News In Marathi : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मागील झालेल्या 2024-25 अर्थसंकल्पात महिलांना केंद्रबिंदूमध्ये ठेवून अनेक योजनांची घोषणा करण्यात आली त्यामध्ये महत्वाची योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रति महिना 1500 हजार रुपये सरकार देत आहे त्यासोबत वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय पण सरकारने घेतलेला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना च्या माध्यमातून पात्र महिलांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत राज्यातील 56 लाख 16 हजार पेक्षा अधिक कुटुंबाला फायदा होणार आहे परंतु या निर्णयाची घोषणा करून तीन महिने पूर्ण होतात परंतु अद्याप कोणत्याही महिलांना मोफत गॅस सिलेंडर मिळालेला नाही.

याच दरम्यान महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाखो महिलांच्या खात्यात फ्री गॅस सिलेंडरची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र सरकारकडून सुरू केलेली आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत.

या महिलांना वर्षाला मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत

महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे परंतु हे तीन गॅस सिलेंडर कोणाला मिळणार या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी महिलांना व त्याचप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पण हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे.

मोफत 3 गॅस सिलेंडर साठी अर्ज कुठे करावा

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहे परंतु अनेक महिलांना या योजनेसंदर्भात काही शंका आहे की मोफत तीन गॅस सिलेंडर मिळण्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि त्याची प्रक्रिया काय आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत अशा महिलांना कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्या थेट या योजनेचा लाभ दिला जाणार.

त्याचप्रमाणे ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा पण महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर सरकारकडून दिले जाणार आहेत जर महिला प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेची लाभार्थी नसले तर महिलांनी जवळच्या गॅस एजन्सी मध्ये जाऊन नवीन अर्ज करून घ्यावे.

मोफत 3 गॅस सिलेंडर अशाप्रकारे मिळणार

महाराष्ट्र सरकार कडून महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत परंतु महिलांना सर्वात पहिले गॅस एजन्सी मध्ये जाऊन पूर्ण गॅस सिलेंडरची ची रक्कम देऊन गॅस सिलेंडर रिफील करून घ्यायचे आहे त्यानंतर सरकारकडून काही दिवसांमध्ये त्या गॅस सिलेंडरची पूर्ण रक्कम आधार लिंक खात्यामध्ये जमा केली जाईल.

Ladki Bahin Free Gas Cylinder Subsidy
Ladki Bahin Free Gas Cylinder Subsidy

3 गॅस सिलेंडरची सबसिडी महिलांचे खात्यात जमा

महाराष्ट्र सरकार कडून 2 ऑक्टोबर 2024 पासून मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे त्यामध्ये अनेक महिलांना Rs.818 रुपये त्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत

त्याचप्रमाणे काही महिलांच्या खात्यात Rs 518 रुपये जमा झालेले आहे. राज्य सरकारकडून फक्त एक गॅस सिलेंडरची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत काही टप्प्यांमध्ये उर्वरित 2 गॅस सिलेंडरची रक्कम महिलांच्या खात्यात जमा केली जाईल.

4 thoughts on “Free Gas Cylinder Subsidy : आनंदाची बातमी सरकारने महिलांच्या खात्यात जमा केली मोफत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी, लगेच चेक करा तुम्हाला किती मिळाले पैसे”

  1. Your application no THKA103387550 for MMLBY has approved. – WCD, GOM – MAHGOV but till now I have not got any thing

    Reply

Leave a Comment