Ladki Bahin New Installment : महिलांच्या खात्यात ₹3000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, फक्त यात महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin New Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्य मध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाले आहेत आणि महाराष्ट्र राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळालेली आहे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने महायुती सरकारला मोठी यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेली आहे कारण महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण योजना योग्य प्रकारे राबवले आणि कमी वेळात महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला.

आतापर्यंत सरकारने नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते 3 कोटी 40 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेले आहे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाली नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अनेक महिलांना या योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे परंतु फक्त ठरावीक महिलांच्या खात्यात सरकारकडून पैसे जमा केले जात आहे तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पुढे पाहणार आहोत .

उर्वरित लाडक्या बहिणेचे अर्ज मंजूर कधी होणार

महायुती सरकारने राज्यातील कोणतीही महिला योजनेपासून वंचित राहू नये याकरिता या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 15 ऑक्टोंबर 2024 ठेवण्यात आलेली होती या कालावधीमध्ये अनेक महिलांनी अंगणवाडी केंद्र मार्फत ऑफलाईन अर्ज सादर केले. परंतु त्यांचे अर्ज अद्याप मंजूर झालेले नाहीत अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे लवकरच महायुती सरकारकडून अशा सर्व अर्जाची पडताळणी केली जाणार आहे.

या महिलांच्या खात्यात ₹2100 रुपये जमा होणार

महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यातील महिलांना आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या हप्त्यात वाढ करून त्यांना आम्ही 2100 रुपये देऊ असे ते म्हणाले होते आणि महिलांच्या आशीर्वादाने महायुती सरकार राज्यात पुन्हा स्थापन झालेले आहे आणि राज्याला नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मिळालेले आहेत

हे पण वाचा : मंत्रीमंडळाच्या पहिल्याच बैठकीतुन लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी , डिसेंबर च्या हप्त्या संदर्भात मोठी उपडेट

ज्या महिलांना नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे हप्ते मिळाले आहे अशा महिलांच्या खात्यात महायुती सरकारकडून 2100 रुपये जमा केले जाणार आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली असता लाडक्या बहिणीच्या खात्यात सहाव्या त्याची पैसे जमा करण्या संदर्भात विभागाला सूचना देण्यात आलेले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे महिलांच्या खात्यात लवकरच या योजनेची पैसे जमा होण्याची शक्यता आहे

या महिलांच्या खात्यात ₹3000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात

मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेच्या ठराविक अशा पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अर्ज मंजूर असताना सुद्धा ज्या महिलांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात व त्याचप्रमाणे ज्या महिलांना आचारसंहितेमुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळाले नव्हते

अशा सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याबाबत निर्देश विभागाला दिलेली आहेत आणि 7 डिसेंबर 2024 पासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

1 thought on “Ladki Bahin New Installment : महिलांच्या खात्यात ₹3000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात, फक्त यात महिलांच्या खात्यात जमा होणार पैसे”

  1. Mazi Aai Sau. Nanda Vijayrao Bhingare At. Post. Dorli bk, Tah-Katol, District -Nagpur 441502
    Yanna ekhi hafta milala nhi… Ani Jyanna garaj nhi tya paisa chi tyanna sagle hsfte milsle ahet…. Tiche sagle documents verified asun ani account madhe hi kahihi problems nahit…. Tarihi… Aamhala nyay dyava hi vinanti

    Reply

Leave a Comment