Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025 , Online Apply, New Registration, Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 3.0 Registration News In Marathi : महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार देशातील महिलांना आर्थिक स्वतंत्र करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्याने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी व त्यांना आपल्या परिवार सांभाळ करण्यासाठी अडचणी येऊ नये या उद्देशाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सरकार 1500 रुपये महिना देऊ लागले.

सरकारने योजनेची अर्ज प्रक्रिया पहिल्या टप्प्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 ठेवलेली होती त्यानंतर सरकारने. दुसऱ्या टप्प्यात या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीत वाढ करून 15 ऑक्टोंबर 2024 ठेवलेली होती या कालावधीमध्ये सरकारकडे 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज प्राप्त झाले त्यामधील सरकारने 2.46 लाख पात्र महिलांना डिसेंबर पर्यंतचे महिन्याचे पैसे त्यांना दिले.

परंतु राज्यांमध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे रद्द झाले व काही महिलांना योजनेची योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्या महिला या योजनेपासून वंचित राहिल्या अशा महिला या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या ( Ladki Bahin Yojana 3.0 Registration ) अर्जप्रक्रियेची वाट पाहत होती अशातच महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारची अधिकृत वेबसाईट हि काही दिवसापासून बंद पडलेली होती परंतु 11 जनवरी 2025 पासून ही वेबसाईट सुरू झालेली आहे तर आज आपण वेबसाईटच्या मार्फत अर्ज कसा करायचा या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
आर्थिक मदत1500 रुपये महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाइन
Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025Cick Here
हेल्पलाइन नंबर181

Abaut Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना मागील झालेल्या अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून लागू करण्यात आलेली आहे या योजनेचे मुख्य उद्देश राज्यातील कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे त्याकरिता महिलांना या योजनेअंतर्गत सरकार 1500 रुपये महिना देत आहे

आणि लवकरच या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये महिना देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा योग्यरित्या सांभाळ करू शकतील आणि त्यांना अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने योजना लागू केली आहे.

Ladki Bahin Yojana 3.0 Document List

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्याचा असेल तर तुमच्याजवळ काही आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे त्यांची माहिती आपण खाली दिलेली आहे .

  • आधार कार्ड
  • आधार लिंक बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अधिवास प्रमाणपत्र, मतदान कार्ड, जन्मदाखला, राशन कार्ड, यापैकी कोणते एक पंधरा वर्षे पूर्ण झालेले कागदपत्रे सादर करावे लागतील
  • हमीपत्र
  • लाडकी बहीण योजनेचे अर्ज

Ladki Bahin Yojana 3.0 Registration Eligibility

  • अर्जदार महिलाही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे आवश्यक
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे
  • अर्जदार महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या इतर आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतलेला नसावा
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन नसावी
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नसावा

Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेपला तुम्हाला फॉलो करावा लागेल .

  • सर्वात पहिले तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर ( https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ) जावे लागेल
  • तुमच्यासमोर योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अर्जदार लोगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल
Ladki Bahin Yojana 3.0 Registration
Ladki Bahin Yojana 3.0 Registration
  • आता तुमच्यासमोर लॉगिन पेज ओपन होणार त्यामध्ये तुम्हाला सर्वात खाली Create Account ? हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे.
  • आता तुमच्यासमोर Sign up फॉर्म ओपन होईल त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती अचूक पद्धतीने तुमचे नाव आधार प्रमाणे भरून घ्यावे
  • सर्व माहिती व्यवस्थितपणे भरल्यानंतर कॅपच्या फील करून घेऊन Signup या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे .
  • ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व तुम्ही टाकलेला पासवर्ड यांचा वापर करून लॉगिन करून घ्यायचा आहे.
  • लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025
Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025
  • आता तुमच्यासमोर या योजनेचा एप्लीकेशन फॉर्म ओपन होईल
  • त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुमचे आधार नंबर व कॅपच्या इंटर करून Validate Aadhar या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला तुमचे नाव व पत्ता तसेच तुमच्या बँक खात्याची तपशील द्यावी लागेल व त्यानंतर तुम्हाला आवश्यक सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील.
Ladki Bahin Yojana 3.0 Registration
Ladki Bahin Yojana 3.0 Registration
  • ही सर्व प्रक्रिया अचूक पद्धतीने भरल्यानंतर कॅपच्या फील करून सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे

अशाप्रकारे तुमचा लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करून शकता परंतु सध्या सरकारकडून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवलेली आहे त्याकरिता महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.

FAQ- Ladki Bahin Yojana 3.0 Registration 2025

लाडकी बहीण योजनेची अर्ज प्रक्रिया कधी सुरू होईल

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची तिसऱ्या टप्प्या अंतर्गत अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे

लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज कुठे सादर करावा

महाराष्ट्र सरकारने फक्त अंगणवाडी केंद्रमार्फत नवीन अर्ज स्वीकारण्याची परवानगी दिलेली आहेत त्याकरिता महिलांनी जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज सादर करू शकता

लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता कधी मिळणार

महाराष्ट्र सरकारकडून 15 जानेवारी 2025 ते 20 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये महिलांच्या खात्यात सातवा हप्ता जमा केला जाणार आहे