Ladki Bahin Yojana 4th Installment Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वतंत्र देण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे आतापर्यंत दोन कोटी पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत या अर्जाची तालुकास्तरीय पडताळणी करून अनेक महिलांना लाभ देण्यात आलेले आहे परंतु अनेक महिलांची अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे मिळणाऱ्या माहितीनुसार उर्वरित महिलांना सहा हजार रुपये मिळणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारकडून सहा हजार रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहे आणि ते पैसे कधी महिलांच्या खात्यात जमा होतील या संदर्भात संपूर्ण माहिती आपण सविस्तर पुढे पाहूया.
Table of Contents
लाडक्या बहिणींनो आजच करा अर्ज नंतर नाही मिळणार संधी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून सरकारने अर्ज करण्याच्या तारखेत वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली आहे त्याकरिता ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडी केंद्रामध्ये भेट देऊन आपले अर्ज सादर करून घ्यावे अन्यथा अशा महिला योजनेपासून वंचित राहू शकतात.
फक्त ह्या महिलांना मिळाले 4500 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून तीन हजार रुपये दोन टप्प्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेली होते परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना पण त्यांना या दोन टप्प्यात पैसे मिळाले नाही त्यानंतर सरकारने 25 सप्टेंबर 2024 पासून या योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्याच्या प्रक्रिया सुरू केली आहे .
हे पण वाचा : अर्ज मंजूर पण पैसे आले नाहीत, तर हे करा काम लगेच मिळतील पैसे
यामध्ये ज्या महिलांना एकही रुपया मिळाल्याबद्दल अशा महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये महिलांना आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये मिळाले होते अशा महिलांना दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.
अर्ज मंजूर तरीपण काम मिळाले नाहीत पैसे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अर्ज सादर केलेले आहेत आणि तालुकास्तरीय समिती मार्फत त्याचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे परंतु त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळाला नाही यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांना या योजनेचा पैसा मिळाला नाही .
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Balance Check : अशाप्रकारे चेक करा लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही फक्त 1 मिनिटात
अशा सर्व महिलांनी आपले खाते आधार लिंक करून घ्यावे जेणेकरून या योजनेच्या चौथ्या टप्प्यात ( Ladki Bahin Yojana 4th Installment ) त्यांना लाभ मिळेल अन्यथा महिलांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन आपले नवीन खाते उघडून घ्यावे कारण पोस्ट बँक मध्ये या योजनेचा पैसा सुरळीतपणे जमा होत आहे.
उर्वरित महिलांना मिळणार 6000 हजार रुपये
राज्यातील महिलांना प्रश्न पडला आहे की अर्ज मंजूर असताना पण आम्हाला का पैसा मिळाला नाही अशा सर्व महिलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते की कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार उदाहरणार्थ जर महिलांनी जुलै महिन्यात अर्ज केले असेल आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेले आहे पण त्यांना पैसा मिळाला नाही
अशा सर्व महिलांना जुलै महिन्यापासून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चे संपूर्ण हप्ते त्यांच्या बँक खात्यात पुढील महिन्यात जमा होणार आहे म्हणजे महिलांच्या खात्यात चौथ्या टप्प्यामध्ये ( Ladki Bahin Yojana 4th Installment ) सहा हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana 4th Installment Important Link
Ladki Bahin Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
मी प्राची कुलकर्णी राज्य महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर स्थाइक मला असे विचारायचे आहे की ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो का
नाही