Ladki Bahin Yojana 4th kist Update In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारकडून तीन हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक महिलांना अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे
सरकारकडून उर्वरित लाखो महिलांच्या खात्यात थेट ₹6000 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे तर आज आपण सरकार 6000 रुपये कोणत्या तारखेला जमा करणार आहे आणि कोणत्या महिलांना ते मिळणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती ( Ladki Bahin Yojana 4th Kist Update ) आपण सविस्तर पाहूया.
महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा
महाराष्ट्र सरकारने पात्र महिलांच्या खात्यात आतापर्यंत तीन टप्प्यात लाभ वितरित केलेले आहेत त्यामध्ये सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये दोन टप्प्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली होती त्यानंतर 25 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये या योजनेचा तिसरा टप्पा महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे.
तिसऱ्या हप्त्यात ज्या महिलांना अर्ज मंजूर असताना सुद्धा एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना जुलै महिन्यामध्ये लाभ मिळाला होता अशा महिलांच्या खात्यात 1500 रुपये सरकारने जमा केले आहे.
या दिवशी जमा होणार चौथा हप्ता
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहे परंतु त्यांचे अर्ज काही कारणास्तव मंजूर झाली नाही त्याप्रमाणे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांना लाभ मिळाला नाही अशा सर्व महिलांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर या योजनेचा चौथा हप्ता जमा होईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे
हे पण वाचा : आधार लिंक खाते चेक करा फक्त 2 मिनिटात, लगेच जमा होतील पैसे
महिलांच्या खात्यात थेट ₹6000 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर सुद्धा आहे परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर आपले बँक खाते आधार लिंक करून घ्यावे किंवा ते खाते आधार लिंक होत नसेल तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन नवीन खाते उघडून घ्यावी कारण महाराष्ट्र सरकार चौथ्या टप्प्यांमध्ये अशा सर्व महिलांच्या खात्यात थेट 6000 हजार रुपये जमा करणार आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .