Ladki Bahin Yojana 500 Kist : लाडक्या बहिणीसाठी मोठा झटका, महाराष्ट्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 500 Kist News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सर्वात मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे लाखो महिलांना फटका बसणार आहे तर सरकारने कोणता निर्णय घेतलेला आहे व कोणत्या महिलांना फटका बसणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.

महाराष्ट्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब परिवारातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना सरकार 1500 रुपये महिना देऊ लागले मागील महिन्यामध्ये सरकारने फरवरी आणि मार्च महिन्याची पैसे एकत्रित पने महिला दिवसाचे निमित्त साधून 2 कोटी 63 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केले.

अशातच महाराष्ट्र सरकारने या योजनेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना व किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे अशा महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये महिना दिला जाणार आहे.

या महिलांना मिळणार फक्त 500 महिना

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना महाराष्ट्र सरकार दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे परंतु राज्यांमध्ये सात लाखापेक्षा अधिक महिला आशा आहेत ज्या महिला नमो शेतकरी सन्मानित योजना व किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळतो त्या महिलांना या योजनेच्या माध्यमातून वर्षाला बारा हजार रुपये सरकार देत आहे उदाहरणार्थ – महिला 1000 रुपये महिना दिला जात आहे.

त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की ज्या महिलांना नमो शेतकरी सन्मान निधी योजना व किसान सन्मान निधी योजना अंतर्गत लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत 500 रुपये महिना दिले जाणार आहे.

हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र Link

कधीपर्यंत जमा होणार एप्रिल महिन्याचा हप्ता

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा फरवरी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 7 मार्च ते बारा मार्च कालावधीमध्ये दोन कोटी 63 लाख महिलांच्या खात्यात जमा केलेला आहे आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारकडून दोन टप्प्यात एप्रिल महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

त्यामध्ये पहिला टप्पा 24 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे त्यामध्ये एक करोड पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात लाभ जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा हा 27 एप्रिल पासून सुरू केला जाणार आहे व 30 एप्रिल पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जमा केला जाणार आहे.

Leave a Comment