Ladki Bahin Yojana 5th Kist Update News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देत आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचा सांभाळ करू शकतील आणि त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे.
आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने या योजनेचे ( ( Ladki Bahin Yojana 5th Kist Update ) पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत त्यामध्ये महिलांना 7500 हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांची अर्ज तांत्रिक अडचणीमुळे व काही चुका मुळे कायमस्वरूपी रद्द झालेले आहे व त्याचप्रमाणे ज्या महिलांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेला नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारने याबाबत मोठी घोषणा केलेली आहे आता सरकार थेट अशा सर्व महिलांच्या खात्यात 7500 हजार रुपये जमा करणार आहे.
तर महिलांना कशाप्रकारे 7500 हजार रुपये मिळतील आणि त्यासाठी महिलांना काय करावे लागेल आणि सरकारने काय निर्देश दिलेले आहेत या ( Ladki Bahin Yojana 5th Kist Update ) संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
Table of Contents
अर्ज मंजूर पण कधी मिळणार योजनेचा लाभ
महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केलेली आहे त्यामध्ये 2 कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सादर केलेले आहेत आणि त्यामधील 2 कोटी पेक्षा जास्त महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकारने 7500 हजार रुपये जमा केलेले आहे परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही.
यासंदर्भात माहिती मिळाली असता महिलांनी आपले खाते आधार लिंक करावे त्याचप्रमाणे आपले आधार कार्ड अपडेट करून घ्यावे ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर महिलांच्या खात्यात 7 दिवसाच्या आत मध्ये सर्व उर्वरित हप्ते जमा होतील.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Free Mobile : खुशखबर महिलांना मिळणार FREE मोबाईल, ONLINE अर्ज प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती
लाखो महिलांना मिळाले 7500 हजार रुपये
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला होता परंतु त्यांना सप्टेंबर महिन्यापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्यामध्ये थेट साडेसात हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत म्हणजे पूर्ण पाच हप्त्याचे पैसे महिलांना मिळालेले आहे.
अपात्र महिलांना पण मिळणार 7500 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आलेली होती. या कालावधीमध्ये दोन कोटी पेक्षा अधिक महिलांनी ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहेत तरीपण अनेक महिलांनी काही कारणास्तव योजनेसाठी अर्ज केलेला नाही.
पैसे आले नाही ? तात्काळ करा हे 4 काम, लगेच जमा होतील पैसे
अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येते महाराष्ट्र सरकारने पुन्हा अशा सर्व महिलांना संधी दिली आहे महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा मुद्दत वाढ दिलेली आहे आता महिला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे म्हणजे 7500 हजार रुपये मिळवू शकतात.
योजनेचे अर्ज फक्त अंगणवाडी केंद्रात स्वीकारले जातील
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज न भरणाऱ्या महिलांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे आता उर्वरित महिला 15 ऑक्टोबर पर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहे त्यासाठी त्यांना फक्त जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागेल त्यानंतर तालुकास्तरीय समितीमार्फत अर्ज पडताळणी करून अर्ज मंजूर केले जातील आणि त्यांना लाभ मिळेल.
अर्ज रद्द झालेल्या महिलांना पुन्हा संधी मिळणार का ?
अनेक महिलांची अर्ज काही तांत्रिक व अर्ज भरताना केलेल्या चुका मुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी भरलेला अर्ज कायमस्वरूपी रद्द झालेला आहे अशा सर्व महिलांना पुन्हा संधी मिळणार का ? हा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार सरकारने काही दिवसा अगोदर अशा सर्व महिलांना आपण संधी देऊ या संदर्भात शब्द दिला होता करिता अशा महिलांनी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रा किंवा महिला व बालविकास विभाग येथे भेट देऊन माहिती प्राप्त करू शकता.
Ladki Bahin Yojana 5th Kist Update Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .