Ladki Bahin Yojana 6th Installment : मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व तसेच महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणारे महिलांना देण्यात येत आहे या योजनेचे लाभ घेऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि त्यांना आर्थिक स्वतंत्र मिळेल या उद्देशाने सरकारने योजना सुरू केली आहे.
सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची अगोदर 2 कोटी 34 लाख महिलांच्या खात्यात नोव्हेंबर पर्यंत सर्व हप्ते जमा केले होते परंतु अशा अनेक महिला होत्या ज्यांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नव्हता त्याचप्रमाणे अनेक महिला या योजनेच्या सहाव्या त्याची प्रतीक्षा करत आहे
अशातच महिलांसाठी खुशखबर समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेला आहे यामध्ये काही महिलांना 9000 हजार रुपये तर काही महिलांना 1500 रुपये सरकारकडून जमा केली जात आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
लाडक्या बहिणीच्या खात्यात सहावा हप्ता जमा
राज्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या मदतीने महायुती सरकारला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे आणि महायुती सरकार पुन्हा एकदा राज्य स्थापन झाली तर आता राज्यातील लाडक्या बहिणीचे लक्ष मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सहाव्या हप्त्याकडे लागलेले आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
हे पण वाचा : मोठी बातमी लाडक्या बहिणींना मिळणार ₹2 लाख रुपये, केंद्र सरकारने केली नवीन मोठी घोषणा
महाराष्ट्र सरकारकडून 2 कोटी 34 लाख लाडक्या बहिणी पैकी 67 लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात 24 डिसेंबर 2024 पासून पैसे जमा करण्यास सुरुवात केलीली आहे तसेच उर्वरित महिलांच्या खात्यात पुढील दोन ते तीन दिवसात रक्कम जमा होईल अशी माहिती समोर येत आहे.
₹9000 हजार रुपये या लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अनेक पात्र महिलांना आहे त्याचे अर्ज मंजूर असून सुद्धा एकही हप्ता मिळाला नाही त्याचप्रमाणे ऑक्टोबर महिन्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज पण सरकारकडून मंजूर करण्यात आले आहे अशा सर्व महिलांच्या खात्यात सहा महिन्याचे एकूण नऊ हजार रुपये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे.
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 6th Installment : खुशखबर आज ₹9000 हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा”