Ladki Bahin Yojana 7th Aprovel List News In Marathi : महाराष्ट्र सरकारची सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण योजना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना राज्य सरकार 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेमुळे राज्यभरात महिला आनंदीत आहे आणि सरकार लवकरच या योजनेचा ७ वा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार आहे.
आशाता सरकारकडून या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी केली जाणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यामध्ये ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत अशा महिलांना या योजनेतून कायमस्वरूपी वगळणार आहे तर या योजनेचा सातवा हप्ता कोणकोणत्या महिलांना मिळणार त्यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत या संबंधित सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
७ वा हप्ता या महिलांना मिळणार नाही
महाराष्ट्र सरकारने या योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करून राज्यातील दोन कोटी 47 लाख महिलांना लाभ दिला परंतु आता सरकार या योजनेच्या मंजूर अर्जाची पडताळणी करणारा अशी बातमी समोर येत आहे राज्यातील अनेक महिलांनी निकषांचे उल्लंघन करून ऑनलाईन अर्ज सादर केले व त्यांना या योजनेचा पैसा पण मिळाला परंतु आता अशा सर्व महिलांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे आणि या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता अशा महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळणार का नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे.
Ladki Bahin Yojana 7th Aprovel List
महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा सातवाहप्ता लवकरात महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे परंतु यामध्ये अनेक महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार अशी बातमी समोर येत आहे परंतु ज्या महिला या योजनेच्या निकषांची पालन करून अर्ज सादर केले होते व त्यांचे अर्ज मंजूर होऊन त्यांना लाभ मिळाला आहे अशा सर्व महिलांना या योजनेचा सातवा हप्ता मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे गरजू महिलांना या योजनेचा लाभ पुढे पण सरकारकडून दिला जाणार आहे.
हे पण वाचा : जानेवारी महिन्याचे 1500 रुपये या दिवशी जमा होणार, परंतु या महिलांना मिळणार नाही पैसे
Ladki Bahin Yojana Ineligible List
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana 7th Aprovel List : ७ व्या हप्त्याची मंजूर यादी जाहीर, लगेच चेक करा आपले नाव”