Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ladki Bahin Yojana 7th Installment News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील सर्वात चर्चेत असलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना सरकारकडून 1500 रुपये आर्थिक मदत केली जात आहेत या योजनेचा लाभ घेऊन मला आपल्या कुटुंबाचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना राज्यभर लागू केली आहे.

सरकारकडून योग्य प्रकारे अंमलबजावणी करून 1 जुलै 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली या कालावधीमध्ये 3 कोटीच्या जवळपास ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज सरकारकडे प्राप्त झाले त्यामधील सरकारने 2.46 कोटीपेक्षा अधिक महिलांना लाभ दिला.

परंतु सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांना आश्वासन देण्यात आले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर या योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये महिना दिला जाणार आणि सरकारकडून डिसेंबर महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की सरकारकडून 2100 रुपये महिना कधी दिले जाणार आहे.

अशातच महिलांसाठी नवीन वर्षाची आता आनंदाची बातमी समोर येत आहे सरकारकडून राज्यातील पात्र महिलांना 2100 रुपये देण्यासंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे ती आपण सविस्तर पुढे पाहणार आहोत.

Ladki Bahin Yojana 7th Installment Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीगरीब कुटुंबातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये महिना ( लवकरच 2100 रुपये दिले जाणार आहे )
अर्ज प्रक्रियाऑनलाइन व ऑफलाइन
Ladki Bahin Yojana 7th Installment JAN -2024
Ladki Bahin Yojana Online Apply LinkClick
हेल्पलाइन नंबर181

डिसेंबर महिन्यात किती महिलांच्या खात्यात जमा झाले पैसे

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी मागील झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये 2100 रुपये मिळणार अपेक्षा होती परंतु सरकारकडून डिसेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना सहा हप्त्याचे पैसे मिळाले होते

अशा महिलांना 1500 रुपये सरकारने दिले त्याचप्रमाणे ज्या महिलांना योजनेअंतर्गत एकही महिन्याचा पैसा मिळालेला नव्हता अशा महिलांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे जमा केले मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल 2 कोटी 46 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा केलेले आहेत या आकडेवारीमध्ये डिसेंबर महिन्यात 12 लाख महिलांना समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

हे पण वाचा : फ्री 3 गॅस सिलेंडर वाटप प्रक्रिया सुरू, लाडक्या बहिणींनो लगेच करा अर्ज सादर

2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार

महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेचा सहावा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 24 तारखेपासून महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली त्यामध्ये 2 कोटी 46 लाख महिलांना लाभ देण्यात आला परंतु महिला आता या योजनेच्या वाढीव हप्त्याची महिला प्रतीक्षा करत आहे की सरकारने आश्वासन दिले होते की राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आल्यास या योजनेअंतर्गत 2100 रुपये देऊ परंतु राज्यात सरकार स्थापन सुद्धा महिलांना या योजनेअंतर्गत 2100 रुपये दिले जात नाहीत.

Ladki Bahin Yojana 7th Installment
Ladki Bahin Yojana 7th Installment

यासंदर्भात मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार सरकारकडून मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे व त्याचप्रमाणे या योजनेसाठी लागणाऱ्या निधीची पण तरतूद करण्यात येणार आहे त्यामुळे महिलांना मार्च महिन्यानंतर या योजनेअंतर्गत 2100 महिना दिला जाईल अशी माहिती समोर येत आहे.

About Ladki Bahin Yojana 7th Installment

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सातवाहप्ता 2 कोटी 46 लाख पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात सरकार 15 जानेवारी ते 20 जानेवारी या कालावधीमध्ये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Ladki Bahin Yojana Online Apply New LinkClick Here
Ladki Bahin Free Gas Cylinder LinkClick Here

2 thoughts on “Ladki Bahin Yojana 7th Installment : आनंदाची बातमी 2100 रुपये ह्या दिवशी जमा होणार, तारीख ठरली नवीन वर्षात सरकार देणार मोठी भेट”

Leave a Comment