Ladki Bahin Yojana Diwali Bonus News In Marathi : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने खूप मोठी योजना 28 जून 2024 पासून सुरू केली त्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला देत आहे या योजनेसाठी राज्यभरातून 2 कोटी पेक्षा अधिक महिलांची ऑनलाईन व ऑफलाइन अर्ज महाराष्ट्र सरकारकडे प्राप्त झालेले आहेत त्यामधील दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी खूप मोठी घोषणा करण्यात आलेली आहे त्यामध्ये महिलांना 3000 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे आणि अनेक महिलांच्या खात्यात हे दिवाळी बोनस जमा पन करण्यात आलेले आहे, चला तर पाहूया कोणकोणत्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 हजार रुपये दिवाळी बोनस ( Ladki Bahin Yojana Diwali Bonus ) सरकारकडून जमा करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही ही सर्व माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत.
Table of Contents
₹3000 हजार रुपये दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दिवाळी बोनस स्वरूपात 3000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत या दिवाळी बोनसचा लाभ घेऊन महिला आपली दीपावली उत्सवा साजरा करू शकतील या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने दिवाळी बोनस कार्यक्रम सुरू केली आहे.
हे पण वाचा : ₹ 7500 आणि दिपाली बोनस ₹ 3000 पाहिजे असेल तर आज 12 वाजेपर्यंत शेवटची संधी, पूर्ण करा हे काम
लाडकी बहीण योजनेच्या दिवाळी बोनस साठी कोण महिला पात्र आहे
महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून सरकारने महिलांना आतापर्यंत पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु सरकारकडून जे दिवाळी बोनस दिले जात आहे ते दिवाळी बोनस कोणत्या महिलांना मिळणार यासंदर्भात माहिती मिळाली असता लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून 3000 रुपये दिवाळी बोनस म्हणून जमा करण्यात आलेले आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची संधी
महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणती महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये या उद्देशाने सुरुवातीला या योजनेच्या अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये वाढ करून 30 सप्टेंबर 2024 ठेवण्यात आली होती परंतु त्या कालावधीमध्ये पण अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेल्या नाही आहे अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारने पुन्हा एक नवीन संधी दिलेली आहे आता महिला 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या योजनेसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात भेट देऊन अर्ज सादर करू शकतात.
Ladki Bahin Yojana Free Mobile Online Apply
Ladki Bahin Yojana Diwali Bonus Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
1 thought on “Ladki Bahin Yojana Diwali Bonus : ₹3000 हजार रुपये दिवाळी बोनस या महिलांच्या खात्यात जमा, असे चेक करा तुमचे नाव”