Ladki Bahin Yojana Diwali Bonus List News In Marathi : सध्या महाराष्ट्र मध्ये सुरू असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जोरदार चर्चा चालू आहे या योजनेला राज्यभरातून महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे सरकारने दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ दिलेला आहे अशातच महिलांना दिवाळी बोनस सरकारकडून दिले जाणार यासंदर्भात सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे तर आज आपण दिवाळी बोनस साठी कोणत्या महिला पात्र आहे आणि त्याच प्रमाणे दिवाळी बोनस कधीपर्यंत मिळणार या संदर्भात संपूर्ण माहिती सविस्तर पुढे पाहणार आहोत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारची ही एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रति महिना 1500 हजार रुपये देत आहे या योजनेचा लाभ होऊन महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील या उद्देशाने सरकारने हि योजना सुरू केली आहे.
Table of Contents
दिवाळी बोनस साठी कोण महिला पात्र आहे
महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांना दिवाळी बोनस दिले जाणार आहे परंतु या दिवाळी बोनस साठी कोणत्या महिला पात्र आहे या संदर्भात प्रश्न उपस्थित केले असता ज्या महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला होता आणि त्यांचा अर्ज मंजूर आहे अशा सर्व महिला या दिवाळी बोनस साठी पात्र असणार आहे.
महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस कधी जमा होणार
महाराष्ट्र सरकार कडून महिलांना दिवाळी बोनस तर दिले जाणारआहे परंतु दिवाळी बोनस महिलांच्या खात्यात कधी जमा होणार हा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे यासंदर्भात माहिती मिळाल्या असता महाराष्ट्र सरकारकडून 30 ऑक्टोबर पर्यंत महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा केली जाणार आहे
हे पण वाचा : खुशखबर महिलांना मिळणार FREE मोबाईल, ONLINE अर्ज प्रक्रिया सुरू, पहा संपूर्ण माहिती
महिलांना दिवाळी बोनस किती दिले जाणार आहे
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी बोनस दिले जाणार आहे परंतु दिवाळी बोनस किती मिळणार या संदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून 2500 रुपये दिवाळी बोनस महिलांना दिले जाणार आहे
या महिलांना मिळणार दिवाळी बोनस 10000 हजार रुपये
महाराष्ट्र राज्यातील अनेक महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर पण झालेला आहे परंतु त्यांना या योजनेअंतर्गत एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांना 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत उर्वरित सर्व हप्त्याचे पैसे व दिवाळी बोनस सह 10000 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे करिता महिलांनी आपले बँक खाते आधार लिंक करावे त्याचप्रमाणे आधार कार्ड अपडेट करून घ्यावे.
Ladki Bahin Yojana Diwali Bonus List Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
Ladki Bahin Yojana Balance Check | Click Here |
नमस्कार मी चंद्रकांत घोडके मागील दहा वर्षापासून सरकारी योजना संदर्भात ब्लॉगिंग व यूट्यूब च्या माध्यमातून माहिती देत आहे, त्यामुळे आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना च्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला जे काही माहिती दिली जात आहे ती अभ्यासपूर्वक दिली जात आहे .
धन्यवाद 🙏Instalment मिळाले /god bless you and all in your family,…… पण दिवाळी बोनस नाही मिळाला aajun